एकूण 315 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
महाड (बातमीदार) : विधानसभा, लोकसभा निवडणुका सुरू झाल्या की चौकाचौकांमध्ये नेहमीच चर्चेला उधाण येते. विधानसभेच्या चुरशीच्या लढतीचे अनेक किस्से बैठकीत हमखास रंगत असतात. महाडमध्ये जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळी चिठ्ठी टाकून झालेल्या आमदारांच्या निवडणुकीची चर्चा रंगते. यामुळेच...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, सभा व पदयात्रेनंतर उमेदवार आपापल्या भागातील विविध समाजाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मर्जी संपादनासाठी प्रयत्न करीत आहे. जातीनिहाय प्रचारासाठी समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर उमेदवारांचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. विविध व्यापारी संघटना...
ऑक्टोबर 14, 2019
मनोर ः बोईसर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांना मतदारसंघातील प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांनी उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जनाठे यांच्यावर कारवाईची मागणी होताच भाजपकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला; परंतु त्यांना उघड पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा ः जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांसाठी निवडणूक प्रशासनाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर केला जातो. परंतु, त्यापोटी प्रशासनाने आजवर संकुलास एक रुपयादेखील शुल्क अदा केले नसल्याची माहिती मिळाली आहे. सन 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे तीन लाख 34 हजार...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना यावर्षीची दिवाळीची सुटी 23 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबरअखेर (रविवार वगळून) जाहीर केली आहे.   विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोबरला मतदान होत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुटीत जिल्हा प्रशासनाने बदल केला आहे. यासंबंधी प्राथमिक...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था,...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : पुणे - देशात आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जाते. मराठ्यांना आरक्षण दिले जाते. मुस्लिम समाजही मागासलेला आहे; पण त्यांना आरक्षण नाही. हा कुठला न्याय? असा सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुउद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला केला. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष बाबूभाई वोरा (वय ७३) यांचे आज मध्यरात्री निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  वोरा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४६ रोजी झाला. बालपणीच त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला....
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : राज्याच्या पातळीवर भाजप-शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती व आघाडी झाली आहे. मात्र, विदर्भातील काही मतदारसंघात मित्रपक्षात बंडाळी होण्याचे संकेत मिळत आहेत. यवतमाळ मतदारसंघात युती व आघाडीत धुसफूस सुरू असून हिंगणघाट व भंडाऱ्यात शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकविले आहे....
ऑक्टोबर 01, 2019
कोल्हापूर - दोन पिढ्यांचे राष्ट्रवादीशी नाते आहे. त्यामुळे शिरोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी मलाच संधी देईल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही स्थितीत मतदारसंघातून आपण लढणारच आहे, असा विश्‍वास राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्‍त केला. तसेच शुक्रवारी (ता. 4) अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान...
सप्टेंबर 24, 2019
सातारा ः आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधा वापरता येणे शक्‍य आहे का, याची पाहणी नुकतीच प्रशासनाने केली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी क्रीडा संकुलातील सुविधांचा वापर झाल्यास आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, शिवाजी विद्यापीठस्तर क्रीडा...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद - "आम्ही हे केले, पुन्हा सत्ता आल्यास हे करू, असे सांगण्यासारखे सत्ताधाऱ्यांकडे काहीही नाही. त्यामुळेच तर मुख्यमंत्री माझ्या नावाचा सतत जप करीत आहेत. ते कमी पडले म्हणून की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माझा जप करायला लावला. विरोधकांना धमकावत दोन वर्षांपासून नावारूपास आणलेल्या...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : सत्ताधारी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी आता तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 16 संघटनांची एकत्र महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे.  लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपला...
सप्टेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपामुळे दिग्विजय सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी भारतात मुस्लिमांपेक्षा बिगर...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : ईव्हीएममध्ये फेरबदल करता येते, हे यंत्र व त्यासाठी आवश्‍यक चिप तयार करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईव्हीएम तयार करणाऱ्या देशात मतपत्रिकेचा उपयोग होतो. ईव्हीएमविरोधात आवाज उचलणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चौकशीही त्यामुळेच झाल्याचा आरोप...