एकूण 256 परिणाम
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
जून 02, 2019
गाथा यशस्विनींची दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं एकूण प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढू लागलं आहे आणि ही निश्‍चितच दखल घेण्याजोगी बाब आहे. मुलींच्या शिक्षणासंदर्भात काम करणाऱ्या संघटना, कार्यकर्ते आणि सरकार यांच्या वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांना...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 24, 2019
चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय समीकरण अनुकूल ठरले....
मे 24, 2019
अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव वेगळा आणि चर्चेचा विषय...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार,धनराज महाले...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात...
मार्च 18, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केली. त्यामुळे धुळे मतदारसंघात कॉंग्रेसचे बळ वाढले. खांद्याला खांदा लावून या पक्षाचे नेते कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे धुळे जिल्ह्यात रचनात्मक कार्याच्या उभारणीसह विविध कार्यकारिणी बळकट करणे,...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अपयशी ठरल्याने समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन शेतकरी संघटना लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविणार आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता....
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...
मार्च 07, 2019
‘‘वडील खासदार आहेत म्हणून मी त्यांचा राजकीय वारसदार व्हावे, हे माझ्या वडिलांना कधीच पटत नाही. स्वतःची ताकद स्वतः निर्माण करा, व्यवसाय उभे करा. मगच योग्य निर्णय घ्या. अशी वडील खासदार महाडिक यांची शिकवण असल्याने सध्या आम्ही त्या दृष्टीने व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. वडिलांना त्यांच्या राजकारणात...
मार्च 03, 2019
अतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं "तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान...
मार्च 02, 2019
धुळे : गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मतविभाजन झाले. त्यामुळे भाजप- शिवसेना युतीला फायदा झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 70 टक्के विखुरलेली गेलेली मते एकत्र आणायची असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे. मग युतीचा पराभव अटळ आहे. त्यासाठी सर्वजण एकत्र मोट बांधूया, असे जाहीर...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत नगरसेवक...
फेब्रुवारी 19, 2019
बीड - बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी आपले पारंपरिक व्यवसाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटून आज लक्ष वेधून घेतले. आतार समाजाच्या हळद-कुंकवापासून करदुडे, न्हावी समाजाचे सलूनचे दुकान, माळी समाजाचा भाजीपाला, परिट समाजाचे ईस्त्रीचे...
फेब्रुवारी 18, 2019
पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे. गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : निकाल वेळेवर लावावा तसेच विविध विषयांवरील मागण्यांचे निवेदन देण्यासाठी नागपूर विद्यापीठात गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. "लोखंडी चॅनेलगेट' तोडले, तसेच कुलसचिवांच्या काचाही फोडल्या. ही घटना शुक्रवारी (ता.8) दुपारी दोन ते अडीच...
जानेवारी 30, 2019
येवला - २००५ नंतर राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर केला आहे. मात्र विविध पदांसाठी विद्यार्थी संख्येचा स्पीडब्रेकर वाढवला आहे. नव्या आकृतीबंधामुळे २०१३ नंतर शाळांतील लिपिक, अधीक्षक, ग्रथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे भरण्याचा...
जानेवारी 29, 2019
नागपूर : पोलिस महासंचालकांच्या अधीनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अर्हता परिक्षेत उत्तीर्ण 12 हजार पोलिस हवालदाराचा पदोन्नतीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. उत्तीर्ण हवालदारांच्या पदोन्नतीचा तिढा न सुटल्यास राज्यातील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालतील...