एकूण 437 परिणाम
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात. त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या...
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 05, 2019
पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आज (बुधवार) सकाळी दहशतवाद्यांनी एका घरात प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरूण गंभीर जखमी आहे. श्रीनगरमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर काही लोक मुख्य रस्त्यावर आले. त्यांच्या हातात दहशतवादी संघटना...
मे 21, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून बुलेटवरून फेरफटका...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 13, 2019
उमरगा - कडक उन्हामुळे घामाघूम होणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी जारचे थंड पाणी उपलब्ध करीत एका ऑटो रिक्षाचालकाने सामाजिक बांधिलकी जपली. राष्ट्रीय महामार्गालगत भरणाऱ्या आठवडे बाजारात रविवारी (ता. १२) त्यांनी उपलब्ध केलेल्या थंड पाण्यामुळे सर्वसामान्यांना रखरखत्या उन्हात दिलासा मिळाला. राष्ट्रीय...
मे 08, 2019
इगतपुरी शहर - खैरवाडी (ता. इगतपुरी) गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना चक्क विहिरीत उतरून पाणी भरावे लागत असल्याचे वृत्त मंगळवारी (ता. ७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा खैरवाडीत पाण्याचा टॅंकर पाठविल्याने येथील...
एप्रिल 26, 2019
जळगाव : यंदा एप्रिलच्या शेवटी जवळपास 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, अजूनही तापमानात दररोज चढ उतार होत असून माणसांसह पशू- पक्ष्यांना त्याची झळ लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पशूधनाला फटका बसला असून दूध उत्पादनात सरासरी दहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे.  खानदेशातील उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच ‘एनडीए’ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली....
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप- शिवसेना, आरपीआय, रासप आघाडीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्यासोबत एक दिवस घालवला असता, त्यांची दिवसभरातील प्रचाराची धडाडी आणि लगबग खऱ्या अर्थाने त्यांच्या ‘दादा’ नावाला शोभेल अशीच दिसून आली. त्यांनी गुरुवारी (११ एप्रिल) दिवसभर विधानसभेच्या पाचोरा मतदारसंघात...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद - आपल्याकडे क्षमता आहेत, मेहनतीची तयारी आहे. जे करायचे ते ‘ग्लोबल’ दर्जाचे करायला हवे. ‘स्टार्टअप’मधून आलेल्या उत्पादनाला दीर्घकाळ स्पर्धेत ठेवण्यासाठी जगातील बाजारपेठांचा अभ्यास करा, असा मंत्र ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तरुणांना...
मार्च 24, 2019
अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जरनैलसिंग यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो...
मार्च 18, 2019
बालक-पालक मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 14, 2019
विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळांची जबाबदारी रोहिणीताई सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताईंना ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. चाकण (ता. खेड) येथील रोहिणी शामराव देशमुख...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 03, 2019
गंगापूर - अधिवेशन काळात शाळेचे कामकाज सुरू राहील, अशी खातरजमा करूनच रजा मंजूर करण्यात याव्यात, असे शिक्षणाधिकारी सूरजकुमार जैस्वाल यांचे स्पष्ट आदेश असतानाही गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी  दुर्लक्ष करून केंद्रप्रमुखांवर जबाबदारी सोपविली. तालुक्‍यातील वीस शाळा शुक्रवारी (ता. एक), तर सोळा शाळा...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली - हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेनी केलेल्या हल्ल्याचे टायमिंग फक्त सात जणांनाच माहीत होते. बालाकोट येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मदचे तळ भारताने 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केले. अशी माहिती भारताचे...