एकूण 958 परिणाम
जून 17, 2019
मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे.  देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी रुग्णालयातील...
जून 17, 2019
वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) वार्षिक विवरणपत्राचा अगम्य किचकटपणा लक्षात घेता आणि करसल्लागारांना या काळात जी इतर कामे आहेत ते लक्षात घेता, हे विवरणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत वाढवून द्यायला हवी, तसेच छोट्या/मध्यम व्यापाऱ्यांना यात सूट द्यायलाच हवी. त्यासाठी व्यापारी संघटनांनी,...
जून 16, 2019
यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील बालकांतील कुपोषणाची समस्या रोखण्यात सरकारला हवे तसे यश आलेले नाही. ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वर्षाकाठी सुमारे कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषणाचे...
जून 15, 2019
अयोध्या : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य संघटनेत अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांना संघटना चालविण्याचे अनुभव असून, राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित 18...
जून 14, 2019
नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमधील सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी चार दिवसांपासून केलेल्या संपावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने राज्यातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. "एआयआयएमएस' व "भारतीय वैद्यक परिषद' (आयएमए) या डॉक्‍टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिल्याने याचे पडसाद...
जून 14, 2019
कोल्हापूर - एकदा सरकारी नोकरी लागली म्हणजे पुढे ३५ वर्षे काही धोका नाही, हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समज खोटा ठरू शकेल, अशा स्वरूपाच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वय ५० ते ५५ वर्षे पूर्ण झाले आहे, किंवा ज्यांची सेवा ३० वर्षे झाली आहे, त्यांच्या कामाचे...
जून 13, 2019
सांगली - मिरज तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी आणि पगाराच्या रकमेत सुमारे १८ लाख रुपयांचा गडबड घोटाळा झाला आहे. काही शिक्षकांना पगाराची रक्कम कमी आली आहे. ती फरकाची रक्कम काही शिक्षकांकडे जास्त जमा झाली आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणाने हे प्रकरण घडले. मात्र ते...
जून 13, 2019
नागपूर : बेघर अन्‌ वंचिताचा आधारवड असणाऱ्या बालसंगोपन योजनेला घरघर लागली आहे. ही योजना महिला व बालविकास विभाग स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने राबवते. मात्र, योजनेतील जाचक अटी आणि मिळणारे तुटपुंजे मानधन यामुळे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी योजनेतून काढता पाय घेतला आहे. एचआयव्हीसह जगणारी मुले, एकल...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे, असे उपहासाने...
जून 11, 2019
वरुड (जि. अमरावती) : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. जनावरांच्या जिवाची लाहीलाही होत असताना भाजप सरकार अजूनही जागे झाले नाही. विदर्भात पाण्याची पातळी बाराशे फूट खोलवर जाऊनसुद्धा पाच वर्षांत कोणतीही उपाययोजना वा पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची शाश्‍वत सोय...
जून 09, 2019
ठाणे : आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने संपूर्ण कोकण विभागात 18 जूनला बंदची हाक दिली आहे. बंद पुकारुन प्रवाशांना वेठीस धरण्याचे शस्त्र पहिल्यापासूनच रिक्षा संघटना अवलंबित आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा चालकांच्या समस्या, मागण्यांविषयी कायम बंदची हाक देणाऱ्या...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
जून 02, 2019
गाथा यशस्विनींची दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं एकूण प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढू लागलं आहे आणि ही निश्‍चितच दखल घेण्याजोगी बाब आहे. मुलींच्या शिक्षणासंदर्भात काम करणाऱ्या संघटना, कार्यकर्ते आणि सरकार यांच्या वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांना...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...
मे 23, 2019
आमदार तिरोंग अबोह यांच्या ताफ्यावर नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (एनएससीएन) या दहशतवादी संघटनेने केलेल्या गोळीबारात अबोह यांच्यासह अकरा जण ठार झाले. गेल्या काही वर्षांत ईशान्य भारतात थंडावलेल्या कडव्या संघटना डोके वर काढू लागल्या की काय, अशी शंका या घटनेने यायला लागली आहे.  सात...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....