एकूण 236 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे. शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा 23 किंवा 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात एकही बस रस्त्यावर दिसणार नाही...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
सप्टेंबर 21, 2019
सोलापूर - राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी २२ दिवस राज्यभर संप केला होता, त्याकाळात गावगाडा ठप्प झाला होता. हा संप नुकताच मिटला आहे. पण, त्यांनी २२ दिवस केलेल्या संपाच्या कालावधीत गैरहजेरी लावण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
सप्टेंबर 19, 2019
सोलापूर : शिवा संघटनेने भाजपकडे शहर उत्तर, शहर मध्य व अक्‍कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यापैकी शहर उत्तरच्या जागेसाठी आपला आग्रह असून, तेथून ऍड. मिलिंद थोबडे यांना उमेदवारी देण्याचे नियोजन आहे. सर्वच जागा शिवा संघटना कमळ या चिन्हावर लढेल, अशी माहिती संघटनेचे...
सप्टेंबर 16, 2019
संगमनेर : स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले व स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात येवून कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील (वय 100) यांचे आज पहाटे संगमनेर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, एक मुलगी असा परिवार आहे. संगमनेर येथे त्यांचा मुलगा डाॅ. राजेंद्र खताळ...
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात महिन्यातील एक दिवस  प्लास्टिकमुक्त दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याची सुरवात उद्यापासून (बुधवार) होणार आहे. या संदर्भातील आदेश नगर विकास विभागाने सर्व महापालिकांना पाठवले आहेत अशी माहिती...
ऑगस्ट 22, 2019
सोलापूर : विद्यापीठाने परीक्षा सप्टेंबरमध्ये उरकण्याचे नियोजन केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न करता प्राध्यापक आता अभ्यासक्रम उरकण्याची घाई करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर्षी महाविद्यालये उशिराने सुरू झाली असून आणखी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहितीदेखील...
ऑगस्ट 21, 2019
कबनूर - "चंदूर गावावर महापूराचे मोठे संकट आले आहे. पण, पुरग्रस्तांनो घाबरु नका, शासन त्याचबरोबर सेवाभावी संस्था, संघटना तुमच्या पाठीशी आहेत. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन वचनबध्द आहे." असा विश्वास सहकार, पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला.  चंदूर (ता. हातकणंगले...
ऑगस्ट 17, 2019
सोलापूर : राज्यातील महाविद्यालयांमध्ये व अकृषी विद्यापीठांमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. मात्र, आतापर्यंत दोनवेळा निवडणुकीचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सप्टेंबरऐवजी आता या निवडणुका 30 नोव्हेंबरनंतर घेण्याचा निर्णय राज्य...
ऑगस्ट 10, 2019
मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली.  किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात...
जुलै 24, 2019
बीड : वडिलांच्या निधनानंतर आईच्या कष्टाचे चिज करुन जिद्द व मेहनतीने अभ्यास करुन नीट (वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत) तब्बल ५५७ गुण मिळविलेल्या अर्चना रोडगे हीच्यासमोर प्रवेश, वस्तीगृह शुल्क कसे भरायचे असा यक्षप्रश्न होता. मात्र, आई लताबाईच्या कष्टाची आणि अर्चनाच्या जिद्दीची कथा सकाळने समोर आणली आणि...
जुलै 24, 2019
मिरज - रेल्वे प्रवाशांनी काल जयसिंगपूर व रुकडी येथे डेमू रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. एका डेमू पॅसेंजरसाठी दोन जादा डब्यांची व्यवस्था केली. पुण्याहून ते मिरजेत दाखल झाले असून उद्या कोल्हापूरला निघणाऱ्या डेमूला जोडण्यात येतील. उर्वरित तीन गाड्यांनाही प्रत्येकी दोन जादा डबे...
जुलै 16, 2019
नंदुरबार : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे. आदिवासींचे जीवन...
जुलै 08, 2019
सोलापूर : तब्बल 14 महिन्यांचे वेतन थकल्याने संतापलेल्या महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. चार महिला कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक कर्मचारी व तितकेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते टाकीवर बसले आहेत. जाताना चार...
जुलै 04, 2019
सोलापूर : सोलापूर होमगार्ड अंतर्गत पंधरा तालुका पथकांमधील अनुशेष पूर्ण करण्यासाठी 24 जुलैला सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती 344 पुरुष आणि 154 महिला होमगार्ड पदासाठी होणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक तथा होमगार्डचे...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून...
जून 22, 2019
परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली. विठ्ठलानेच परत रेल्वे प्रशासनास ही सदबुध्दी दिल्याची...
एप्रिल 17, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असत. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला. अन् समाजातील सहदयता संपली...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : तापमान 43 अंशांपर्यंत पोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. म्हणूनच घराच्या अंगणात, गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.  उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न करतोय, असंच काहीसं पक्ष्यांचंही...
एप्रिल 02, 2019
सोलापूर - कोणताही गाजावाजा न करता, पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत.  दरम्यान, रणजितसिंहांसह आठ उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले...