एकूण 287 परिणाम
जून 22, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै हे माझं मूळ गाव. तेथे गोवागड नावाचा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग अशी दुर्गचौकट आहे. बालवाडीत असल्यापासून या किल्ल्यांचं दर्शन मला सातत्यानं होत होतं. बालवयात तेवढं आकर्षण नसलं, तरी किल्ल्याची ओढ मात्र होतीच. शिक्षण पूर्ण करता करता...
जून 20, 2019
नाशिक ः देशात आणि राज्यात सत्ताधारी भाजपला उन्मादामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघटनात्मक बांधणीला लागण्याचा निर्णय घेतला.     कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत....
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
मालवण - समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून तब्बल ११०...
मे 13, 2019
मुंबई - बायोमेट्रिक यंत्रांच्या तांत्रिक दोषामुळे एप्रिल महिन्याचे वेतन पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाले नसल्याने कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. उद्या सोमवारअखेर (ता. १३) कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. पालिकेने तसे पत्रक काढून जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला...
एप्रिल 16, 2019
मुंबई - परिवहन विभागाने 1400 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या आणि 375 लिटरपेक्षा लहान डिकी असलेल्या वाहनांना पर्यटन टॅक्‍सी परवाना न देण्याचे निर्देश 1 एप्रिलला दिले होते. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी हा निर्णय 15 दिवसांत मागे घेतला आहे. प्रत्येक आरटीओ विभागात सर्व वाहनांना टुरिस्ट टॅक्‍सी परवाना...
एप्रिल 10, 2019
खामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सांगता करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने काका यांनी चिमुकल्या मुलीच्या हस्ते आपले उपोषण...
एप्रिल 02, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्‍टरी’मध्ये (भोजनालय) सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद करण्याचा नवीन निर्णय विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्‍टरीसमोर जोरदार घोषणाबाजी करीत सोमवारी आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून रिफेक्‍...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 11, 2019
मुंबई - शालेय शिक्षण विभागाने दहावी, बारावी परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नये, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती; मात्र त्यानंतरही आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामासाठी नेमणुका केल्या आहेत. यामुळे दहावी-बारावीचे...
मार्च 03, 2019
नागपूर - संशोधन करणे विद्यापीठाचे प्रमुख काम आहे. काळानुरूप नवनवे संशोधन करावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची असते. मात्र, संशोधन सोडून राजकारणातच अधिक स्वारस्य असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाला चांगलेच फटकारले. तुमच्यापेक्षा माझे...
मार्च 02, 2019
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानची सगळ्याच बाजूंनी कोंडी केली आहे. भारताने केलेल्या कारवाई नंतरही पकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. आता पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्याच्या कट आखत आहे. गुतप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या पेपरफुटी प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका असलेले परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याकडून फेरपरीक्षेचा खर्च वसूल केला जाणार आहे. गेल्या आठवड्यात १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती....
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत नगरसेवक...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - भायखळा येथील जे. जे. समूह रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. राजश्री काटके यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याचा आरोप निवासी डॉक्‍टरांची संघटना "मार्ड'ने केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) तक्रार करण्यात आली...
फेब्रुवारी 18, 2019
नवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती, असा दावा सिक्कीमचे माजी पोलिस महासंचालक अविनाश मोहनानेय यांनी केला आहे. मसूदला 1994 मध्ये अटक झाली होती, त्या वेळी काश्‍मीर विभागाचे प्रमुख असलेल्या...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...