एकूण 13 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील...
जून 26, 2019
फिनोलेक्‍स चौक, पिंपरी - "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "सकाळ व फिनोलेक्‍स केबल' यांच्या वतीने आयोजित "साथ चल' या उपक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पोलिस मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात. त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - ‘आई- वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे,’ असा संदेश देणाऱ्या ‘साथ चल’ उपक्रमाची पुढील वाटचाल शहरातून सोमवारी (ता. ९ जुलै) होणार आहे. त्यात हजारो पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शहरातून पूलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानकाच्या आवारातून...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर...
जुलै 09, 2018
पुणे - आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत दोन पावले चालण्याच्या "साथ चल' उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याला शहरात रविवारी (ता. 9) सुरवात होत आहे. "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' कंपनीतर्फे त्याचे आयोजन करण्यात...
जुलै 07, 2018
लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...
जून 28, 2017
इंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.  न्यायाधीश के. एस. सोनावणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा...
जून 24, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या (ता.२४) येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी, भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा आदी विविध सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, ...
जून 19, 2017
पुणे - मुखी हरीचे नाम, डोईवर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पुण्यनगरीत रविवारी (ता. 18) आगमन झाले;...