एकूण 42 परिणाम
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
जानेवारी 22, 2019
पुणे - राज्यात दूध भुकटी व बटरच्या दरात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर न वाढविता शेतकऱ्यांची लूट चालू असल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे. मात्र, भुकटीच्या दरातील तेजीमुळे सध्या फक्त आमचा तोटा थांबला अजून दरवाढी योग्य नफा झालेला नाही, असा दावा महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी...
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद दूध वगळून) दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. योजना ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत राबविण्यात येणार होती. अडचणीतील दूध व्यवसायाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध भुकटी व दुधाची निर्यात...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे...
नोव्हेंबर 11, 2018
कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले. ...
जुलै 04, 2018
मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे. साधारण फेब्रुवारीनंतर तळ...
मे 13, 2018
 राज्याच्या ग्रामविकासाच्या चळवळीत तुमचे निढळ गाव एक आदर्श मॉडेल बनले. त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले... माझे एकट्याचे कष्ट होते असे म्हणता येणार नाही. हे पूर्ण गावाचं श्रेय आहे. गाव सोडून मुंबईत स्थायिक झालेल्या एका पिढीचं, निढळसाठी पुन्हा शहरं सोडून गावात परतलेल्या युवकांचं ते श्रेय आहे. अर्थात,...
एप्रिल 25, 2018
पुणे : आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लोकर शालीनिर्मितीसाठी सर्वोत्तम समजली जाते. याचबरोबरीने आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर असणाऱ्या दख्खनी मेंढीची लाेकरदेखील पर्यायी उत्पादनांच्या निर्मितीसाठी दर्जेदार असल्याचा शिक्कामाेर्तब इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठाकडून करण्यात...
एप्रिल 12, 2018
पुणे - हमीभाव, कर्जमाफी या मुख्य प्रश्नांसाठी देशभरातील सत्तरपेक्षा अधिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघ स्थापन केला आहे. या महासंघाच्या वतीने एक जूनपासून देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली आहे. १० जूनपर्यंत हा संप चालणार आहे. या संपामध्ये पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली...
एप्रिल 06, 2018
रोम, इटली - सध्या वाढती अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी जगात जी उत्पादन पद्धती वापरली जात आहे, त्यामुळे कृषी पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचा परिणाम मृदा, जंगल, पाणी, हवा आणि जैवविविधतेवर होत असून, जमीन आणि पर्यावरण धोक्यात येत आहे, असा सूर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ)...
एप्रिल 04, 2018
उपवर मुलींनी शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे धावू नये. गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल, तर त्याच्याशी जुळवून घ्यायला हरकत नसावी. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव हा बागायती भाग असून, येथील शेती आधुनिक आणि शेतकरी तुलनात्मकदृष्ट्या सधन मानला जातो...
मार्च 11, 2018
औरंगाबादमधील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर, डॉ. अश्विनीकुमार तुपकरे, डॉ. भारत देशमुख आणि डॉ. मंजिरी व्यवहारे यांनी शहर तसेच गावपरिसरात आरोग्यसेवेसाठी १९८९ मध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरवात केली....
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘दीडपट हमीभावा’चा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. याकरिता केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर काम करत आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर करून परिपूर्ण व्यवस्था विकसित केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान भवनात...
जानेवारी 04, 2018
पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर महाराष्ट्र बंदला बुधवारी काही हिंसक अपवाद वगळता राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली.  कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी...
डिसेंबर 15, 2017
दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे. या राज्यातील तब्बल २७ उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेले आहे. यामध्ये हस्तकला आणि शेती उत्पादनांचा समावेश आहे. शेती उत्पादनातील भौगोलिक मानांकनामध्ये केरळमधील भाताच्या नवारा, पोक्कली, कैपाड, वायनाड गांधाकासाला आणि वायनाड जीराकासाला या पाच...
डिसेंबर 10, 2017
कापसावर पडलेल्या बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे यंदा सर्वाधिक सत्तर ते ७५ टक्के नुकसान झाले आहे. त्यात बाजारात सरकारी खरेदी केंद्रे नसल्याने दरही पडलेले आहे. त्यामुळे तातडीने खरेदी केंद्रे सुरू करावीत. पंचनामे करण्यासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नाही. प्रशासनाच्या...
डिसेंबर 04, 2017
कापसावर जीएसटीअंतर्गत लागू केलेल्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम)च्या विरोधात १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)ने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कापसावरील `आरसीएम`च्या मुद्यावर तोडगा निघाला नाही तर २२ डिसेंबरपासून...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा,...
नोव्हेंबर 06, 2017
उसाला लागलेल्या कोल्ह्यांचा बंदोबस्त हवा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आणि एफआरपीचा मुद्दा तापला. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनांनी काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने फोडली. कारखाने, शेतकरी, राज्यकर्ते आणि माध्यमे या सर्वांसाठी यामध्ये नवीन काहीच नाही. दरवर्षी हे घडतेच. वर्षभर...