एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप, त्यानंतर कंगना राणावत यांनी विकास बहलवर, दोन महिला पत्रकारांनी कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आणि तारा या दूरदर्शनवरील मालिकेच्या निर्मात्या विनिता नंदा यांनी तर सिनेमा, दूरदर्शनमध्ये संस्कारी व्यक्‍तीची भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्यावर...
ऑक्टोबर 08, 2018
अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका दाक्षिणात्या सिनेमातून झळकणार आहे. 'वीरमादेवी' नामक या सिनेमात सनीची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा चोल साम्राज्याचे शासक राजेंद्र पहिले यांची पत्नी दक्षिण भारताची वीरांगणा 'वीरमादेवी' यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यात वीरमादेवीची भूमिका सनी निभावणार आहे. पण हा सिनेमा...
ऑगस्ट 31, 2018
इंटरनेटवर जिच्या एका अदेनं लाखोंची मनं घायाळ झाली अशी प्रिया प्रकाश वॉरिअरला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सिनेमातील गाण्यात एका दृश्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत प्रिया विरुध्द तक्रार (एफआयआर) दाखल केली होती. मात्र ही तक्रार सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचली आणि आता सुप्रीम कोर्टानं ही तक्रारच...
ऑगस्ट 19, 2018
मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...
एप्रिल 30, 2018
पुणे - 'झुंड' या सिनेमातून अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड मधील पहिला सिनेमा आहे. सिनेमाच्या तारखा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली.  नागराज मंजुळे आणि सिनेमाचे निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही अमिताभ यांनी परत केले आहेत. सैराट...
जानेवारी 08, 2018
मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित "पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे.  संजय लीला भन्साळीनिर्मित व दिग्दर्शित या चित्रपटाचे आधीचे नाव "पद्मावती' होते. या चित्रपटाला करणी...
डिसेंबर 23, 2017
टायगर परतलाय...  दिग्दर्शक कबीर खानने 'एक था टायगर'मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा 'रॉ' आणि पाकिस्तानच्या 'आयएसआय' संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना त्यांचा...
नोव्हेंबर 15, 2017
मुंबई : दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाला आहे. मात्र, या सिनेमातील राणी पद्मिनीचा रोल साकारलेली अभिनेत्री दीपिका पदुकोनने यावर नाराजी व्यक्त करत 'पद्मवाती'ला विरोध ही भारतीयांची अधोगती असल्याचे विधान तिने केले आहे. 'पद्मावती' सिनेमा येत्या 1...
सप्टेंबर 17, 2017
पुणे : गेली तीन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही व्यवसायिक नाट्य निर्माता संघ आपल्या मागण्यांची दखल घेेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मराठी व्यावसायिक रंगमंच कामगार संघाने संपाचे हत्यार उपसायचे ठरवले आहे. आपल्या मागण्यांची दखल जर घेतली गेली नाही, तर 30 सप्टेंबरपासून आपण बेमुदत संपावर जाऊ असा इशारा...
एप्रिल 20, 2017
बंगळूर - कावेरी खोऱ्यातील पाणीवाटपावरून कर्नाटक व तमिळनाडूत काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यावरून अजून एक नवा वाद या दोन राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. या वादाचे कारण बाहुबलीत "कटप्पा'ची भूमिका साकारणारे तमिळ अभिनेते सत्यराज हे आहेत. त्यांच्या निषेधार्थ "बाहुबली - द कन्क्‍लुजन' या चित्रपटाचे...
फेब्रुवारी 18, 2017
बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे "गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा "द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. खरे तर हिंदीमध्ये "बॉर्डर', "...