एकूण 3 परिणाम
जानेवारी 31, 2019
मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ...
जानेवारी 02, 2019
ज्यांच्याकडे सगळ्याचाच अभाव आहे, त्यांच्यासाठी थोडा प्रेमभाव ठेवला आणि समाजाला हाक दिली. शेकडो हात पुढे आले. मागच्या वर्षी राजगडाच्या पायथ्याला आम्ही पाच शाळा दत्तक घेतल्या होत्या. तेव्हा मनात आले, जर हडपसर मेडिकल असोसिएशनसारखी संघटना यात उतरली, तर आपण अख्खा तालुका दत्तक घेऊ शकतो....
मे 24, 2018
भटक्‍या कुत्र्यांबाबत योग्य निर्णय झाला पाहिजे. कोणत्याही बाबतीत सर्व बाजूंनी विचार होऊनच निर्णय झाले पाहिजेत. प्रभात फेरीसाठी आमचा नवसह्याद्री भाग रमणीय आहे. उल्हसित मनाने मॉर्निंग वॉक सुरू होता. तेवढ्यात मागून कोणीतरी जोरात पळत येताना जाणवले. वळून बघेपर्यंत एक काळा झिपरा कुत्रा वेगाने माझ्या...