एकूण 115 परिणाम
जानेवारी 25, 2020
नाशिक : शहर बससेवा सुरू करताना एका बसला रोजचा 13 हजार रुपये, तर वार्षिक तोटा पायाभूत सुविधांसह सुमारे दीडशे कोटींचा आहे. त्यामुळे बससेवा सुरू करताना या संदर्भातील माहिती नगरसेवकांना द्या. एकीकडे बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी वर्षाला जर दीडशे कोटी रुपये दिले जात असतील, तर त्याचा परिणाम पायाभूत...
जानेवारी 23, 2020
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाच्या विशेष अतिक्रमण पथकाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतील बेकायदा बांधकामे, गोदामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी वर्गात भीतीचे...
जानेवारी 17, 2020
मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वरून दोन्ही राज्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत असून शिवसेना नेते संजय राऊत उद्या बेळगावला जाणार असल्याने हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संजय राऊत स्वतः उपस्थित...
जानेवारी 10, 2020
सोलापूर : भर दुपारचा वकत... गणपा शेतातून धावत- पळत जेऊरच्या ग्रामपंचायतीत आला अन्‌ हातातला मोबाईल, डोस्क्‍यावरली टोपी सांभाळत आबांना नमस्कार ठोकला. आबालाही कळंना धापा टाकत आलेला गणपा पाहून नेमकं काय झालंय ते... गणपा हा जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्धअण्णा कांबळे यांचा कट्टर समर्थक... आबांचाही...
जानेवारी 06, 2020
मुंबई : औरंगाबाद मधला वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजेच वर्ष बंगल्यावर अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांची एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार आणि...
जानेवारी 04, 2020
करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचे केम (ता. करमाळा) गटातील सदस्य अनिरुद्ध कांबळे हे विजयी झाले. ते माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांना गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी आमदार...
जानेवारी 03, 2020
कल्याण : कल्याण शहरातील दुर्गामाता चौकापासून टिटवाळ्यापर्यंतच्या टप्प्यातील रिंग रोडचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज कल्याण-डोंबिवली शहरात सुरू...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश करण्याचे कटाक्षाने टाळल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील सुभाष देसाई आणि मुंबईतील विश्‍वासू आमदार ऍड. अनिल परब यांचा केवळ अपवाद केल्याची...
डिसेंबर 18, 2019
नेवासे : नेवाशाच्या नगराध्यक्षपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या योगिता सतीश पिंपळे आणि उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील यांची आज निवड झाली. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेतून भाजप पूर्णपणे हद्दपार झाला असून, आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली "क्रांतिकारी'चे वर्चस्व निर्माण झाले आहे.  नगराध्यक्षपद...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्याव व सरकार पाच वर्षे चालावे यासाठी बैठक आयोजिण्यात आली आहे. बैठकीला...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही राजधान्या एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरवातीपासूनच कायम चर्चेत राहिला आहे. या महामार्गाला कोणाचं नाव द्यायचं यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कुरघोडी सुरू आहेत. भाजपच्या एका आमदाराने समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ....
डिसेंबर 11, 2019
मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाबाद्द्ल एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळात समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर जवळपास शिकामोर्तब झालाय. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : विधानसभेत आज, महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. काल सभागृहात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर सभागृहात थोडं तणावाचं वातावरण होतं. पण, आज सभागृहाचं वातावरण एकदम निवळल्याचं आणि हलकं-फुलकं झाल्याचं पहायला मिळालं....
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याला महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले असून, भाजपचा हा रडीचा डाव असल्याची टीका केली आहे.  चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' काय म्हणाले एकनाथ शिंदे...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी  विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आज विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ ...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबईः नाक कापून अवलक्षण करू नका, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (मंगळवार) दुपारी आपल्याच पक्षाला दिला. उपमुख्यमंत्रीपदाचा राजिनामा अजित पवार यांनी दिल्याचे वृत्त येऊन धडकताच खडसे म्हणाले, की राजकारणात दलाल निर्माण झाले आहेत. खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी अजित...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे: विधानभवनामध्ये बहुमत सिद्ध करायला 14 दिवस द्या, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे केली आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप वेळ दिलेली नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली असल्यामुळे सरकार स्थापन झाले आहे. पण,...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे.  सत्ता नसेल तर...