एकूण 210 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं, शिवसेनेची फजिती झाल्याची टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. त्यात शिवसेनेसाठी ढाल बनून आले ते लढवय्ये नेते संजय राऊत. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळल्यानं लीलावती रुग्णालयात...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडीच्या दिशेन पाऊले पडत असताना आज (बुधवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी लिलावती रुग्णालयात जात आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : मी ठणठणीत असून, चिंता करायची गरज नाही. लवकरच मी त्याच आवेशात परत येईन, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय! आज (रविवारी) सकाळी लिलावती रूग्णालयाच्या बेडवर अँजिओप्लास्टी...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत हे आमचे मित्र आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होते. त्यांनी कमी बोलावे असे डॉक्टरांचे  म्हणणे आहे, त्यामुळे आमचीही हीच अपेक्षा आहे, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आज (रविवारी) सकाळी लिलावती रूग्णालयाच्या बेडवर...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : सत्तास्थापनेचा घोळ सुरू असला तरी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असून सत्तेतील पदांचे वाटप करण्यासाठी वेळ लागत असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती माहिती आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेवा सत्तास्थापनेसाठी पत्र दिले नसल्याने...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : लीलावतीत दाखल असलेल्या संजय राऊतांची भेट घेऊन मातोश्रीवर परतत असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी आता काहीतरी अविश्वसनीय करून दाखवू, तुम्ही असे बाहेर उभे राहू नका, आमचं काही ठरलं तर मी तुम्हाला बोलवीन असे उद्धव यांनी सांगितले. त्यामुळे आता काय...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप सरकार स्थापन करण्यासाठी राजी नसल्यानंतर राज्यपालांनी त्यानंतर दुसरा क्रमांक असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्‍यक असणारे पुरेसे संख्याबळ सिद्ध करण्यासाठी एक दिवसाचा अवधी दिला होता. या काळात शिवसेना हा पक्ष पुरेशा आमदारांचे समर्थन असल्याचे सिद्ध करू...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील दोन विरोधी टोके एक म्हणजे ठाकरे आणि दुसरे पवार हे आज सत्तेत एकत्र आल्याचे दिसून आले. याला पाठिंबा मिळाला तो काँग्रेसच्या हाताचा. यामुळे महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय नाट्यानंतर आज, सायंकाळी सहाच्या...
नोव्हेंबर 11, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याला आज दोन आठवड्यांहून जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री आमचाच यावरून सेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक अटी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : आज (सोमवार) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : भाजपकडून सत्ता स्थापन न झाल्याबद्दल शिवसेनेतून दोष देणे चुकीचे आहे. भाजपच्या  अहंकार आणि खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ आली आहे. शिवसेनेवर याचे खापर फोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच आज (सोमवार) सुटणार हे निश्चित असून, शिवसेनेला आज सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा लागणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत रास्ते की परवाह करुँगा ते मंजिल बुरा मान जाएगी असे म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : भाजपने संख्याबळाच्या अभावी सत्ता स्थापनेला नकार दिल्यामुळे आता राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असेलल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. निवडणुकीत भाजपला 105 तर, शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या 56 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेना सरकार स्थापन करणार हे निश्चित असून,...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता समीकरण बदलले आहे. आज दुपारपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला भाजप चर्चेत होता. पण, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं जाहीर कर, शस्त्रेच खाली ठेवली. त्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून, शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळालाय....
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्याने आता सत्तासिकरण पुर्णत: बदलण्याचे चित्र आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काॅग्रेस अशी नवी आघाडी समोर येण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवल्याने भाजप...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : एका बाजुला भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करून शिवसेनेला शुभेच्छा दिल्या असताना, राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत मीडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले. Sanjay Raut, Shiv Sena: Party chief Uddhav...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : आम्हांला सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाकड़ून निमंत्रण दिलं, पण शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी सोबत येत नाही म्हणून भाजपने राज्यपालांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा कौल महायुतीला होता. याचा अपमान करून...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रिपदाचा वाद आता टोकाला गेल्याचे दिसत आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले असले तरी, भाजपने विरोधात बसण्याची तयारी केल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रात संकट असताना सत्ता स्थापनेला असा उशीर होणे बरं नाही. भाजपकडे बहुमत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. फोडाफोडी करू शकतात. पटलावर मतदानाची वेळ आली तर राष्ट्रवादी भाजपविरुद्ध असेल. शिवसेना-भाजप एकत्र येत नाही. पर्यायी सरकार उपलब्ध करणे हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेने तयारी दर्शवली तर...
नोव्हेंबर 10, 2019
जयपूर : महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले, की पुन्हा निवडणूक लढण्याचा भाजपचा डाव आहे. राज्यपालांच्या...