एकूण 247 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांकडे आले आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव असलेले आयएएस अधिकारी सचिन कुर्वे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामागे नक्की काय गौडबंगाल याबाबत चर्चा...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : 'मोदी-शहांना समजून घेण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील. राऊतांनी वयाप्रमाणे परिपक्वता वाढवावी. ठाकरे-मोदींमध्ये राऊतांमुळेच विसंवाद झाला आहे. शहांनी सत्यच सांगितले होते, मात्र राऊतांनी त्यांना खोटे ठरवले.' असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. यावेळी त्यांनी...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : महापौरांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच नागपूरचे नवे महापौर म्हणून महापालिकेतील भापजपचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि संजय बंगाले यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, महापौराचे नाव निश्‍चित कोण करणार यावरच सारेकाही अवलंबून असल्याने...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच आज (सोमवार) सुटणार हे निश्चित असून, शिवसेनेला आज सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा लागणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत रास्ते की परवाह करुँगा ते मंजिल बुरा मान जाएगी असे म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील ‘मन’भेद आज चव्हाट्यावर आले, सुरुवातीला ‘आमचं ठरलंय’ असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसलेले दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार...
नोव्हेंबर 09, 2019
भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे...
नोव्हेंबर 06, 2019
पिंपरी - राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशी सुटल्याची माहिती समोर येत असून, मुख्यमंत्रीपद सोडून जवळपास निम्मी मंत्रीपदे सोडण्यास भाजप तयार असल्याचे बोलले जात आहे. वो लोग कमाल करते है : संजय राऊत मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेने आपला हट्ट...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.  मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर :  भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.  फडणवीस आणि...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तासाथापानेचा पेच : नुकतीच भाजपचे प्रदेशाधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील...
नोव्हेंबर 05, 2019
दिल्लीत फडणवीस शहा भेट; तर शरद पवारांची सोनियांशी चर्चा मुंबई/नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस लोटले, तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापनेबाबतची कोंडी कायम आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आता दिल्लीदरबारी पोचला असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 04, 2019
नवी दिल्ली : राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर...
नोव्हेंबर 04, 2019
नवी दिल्ली : सत्तेच्या समीकरणांसंदर्भात कोण काय बोलते यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता असून, आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पवार-सोनियांच्या भेटीतून नवी राजकीय समीकरणे : तटकरे राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना...
नोव्हेंबर 04, 2019
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 3) अकोला जिल्ह्याचा दौरा केला. अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथून गाडीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना "लिफ्ट' दौरा संपेपर्यंत सोबत ठेवले. या प्रसंगाने पाच वर्षांपूर्वी अमरावती येथून बुलडाणा...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : सत्तेसाठी शिवसेनेने दबाव वाढत नेण्याचे धोरण कायम ठेवले जात असताना अवाजवी आग्रहांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भाजपतून सांगण्यात येत आहे.  गेल्या तीन ते चार दिवसांपासून "सामना'त येणाऱ्या लेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपरे संबोधण्याच्या प्रकारामुळे भाजप नाराज आहे. अकारण...
नोव्हेंबर 04, 2019
मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार मुंबई - राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत, बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...