एकूण 2664 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
रत्नागिरी - राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे...
ऑक्टोबर 13, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 13, 2019
देवगड - माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आपला भाजप प्रवेश दिल्लीत होणार असल्याचे सांगत होते; मात्र नीतेश राणे यांचा भाजप प्रवेश गल्लीतच झाला. मागील निवडणूकीत हरवलेल्या प्रमोद जठार यांच्याच हस्ते त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला. एकेकाळी नारायण राणे स्टार प्रचारक होते; मात्र आता त्यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
वडगाव शेरी (पुणे) : वडगावशेरी मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघामध्ये आमदार जगदीश मुळीक यांचे काम चांगले आहे. मतदारसंघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आमदार जगदीश...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राज्यात युती असताना भाजपच्या काही इच्छुकांनी केलेल्या बंडखोरी विरोधात भाजपतर्फे बडतर्फे करण्याची करवाई केली जात आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात पश्‍चिम मतदारसंघात आणि कन्नड येथे केलेल्या बंडखोरा विरोधातही संघटनमंत्र्यांशी बोलून कारवाई केली जाणार असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची आज, कोल्हापुरात जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला भाजपसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेना महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. हिंमत असेल तर, कलम 370 परत...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा गुलाबराव पाटलांनी...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा गुलाबराव पाटलांनी...
ऑक्टोबर 13, 2019
बुलडाणा : विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणाला मोठ्या प्रमाणात महत्त्व दिल्या जाते. जवळपास 28 ते 30 हजार लेवा पाटील समाजाचे निर्णायक मतदार या मतदारसंघात आहेत. ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे ज्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतील त्याच उमेदवाराला लेवा पाटील मतदार मतदान करत...
ऑक्टोबर 13, 2019
बुलडाणा : विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते. जवळपास 28 ते 30 हजार लेवा पाटील समाजाचे निर्णायक मतदार या मतदारसंघात आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे ज्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतील त्याच उमेदवाराला लेवा पाटील समाज मतदान करीत...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 12, 2019
बारामती : सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलं तापलंय. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या धावाधावीत कधी कधी दोन पक्षांचे नेते कार्यकर्ते आमने-सामने येतात. पण, हे क्षणही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक किस्सा घडलाय. हायप्रोफाईल बारामती...
ऑक्टोबर 12, 2019
यवतमाळ : ऐन विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. त्यात भाजप-शिवसेनेचे जास्त बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना पक्षाने आदेश दिले असले तरी पक्षाच्या आदेशाला न जुमानता अनेकांनी आपली निष्ठा त्या भागातील नेत्यांसोबत असल्याचे दाखवून दिले आहे....
ऑक्टोबर 12, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्यासह तालुकाध्यक्ष नवल खैरनार, दहिते समर्थक तथा विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार...
ऑक्टोबर 12, 2019
कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात घडलेल्या जोरदार राजकीय हालचालींमुळे निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांआधीच काँग्रेसला खिंडार पडले आहे. सदानंद शेट्टी आणि सुधीर जानज्योत या वजनदार नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघातील वातावरणाने मतदानाआधीच यु टर्न घेतला आहे. काँग्रेसच्या दोन मोठे नेते...
ऑक्टोबर 12, 2019
मांजरी : 'पाणी योजना व रेल्वे उड्डाणपूलासह सुमारे दीडशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्यामुळे महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्याबाबत मांजरीकरांमध्ये सकारात्मकता दृढ झाली आहे. त्यांच्या पदयात्रेला आज उस्फूर्त प्रतिसाद देत येथील कार्यकर्ते व नागरिकांनी "मांजरीकरांचा निर्धार, टिळेकरच आमदार'...
ऑक्टोबर 12, 2019
सहकारनगर (पुणे) : कामगारांचे अधिकार काढून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम हे भाजप सरकार करीत असून, कामगार, शेतकरी, गोर-गरिबांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करीत आहे, यासाठी येणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकार आल्यानंतर कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि आरोग्यासाठी प्रयत्न...
ऑक्टोबर 12, 2019
खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे  Vidhan...
ऑक्टोबर 12, 2019
Vidhan Sabha 2019 :  वडगाव शेरी : वडगाव शेरी मतदार संघामधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किशोर विटकर आणि सुनिल (पप्पू) गोगले यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशांमुळे मतदार संघातील भाजपची ताकद वाढली असून यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुखकर होणार असल्याची चर्चा आहे. या पक्ष...