एकूण 564 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
देवरूख - विहीर कोसळलेल्या निवे बुद्रुक जोशीवाडी धरणाच्या विसर्ग नलिकेतून सोमवारी पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत वस्तुस्थितीची पाहणी करीत आपणच पाण्याचा विसर्ग वाढवल्याचे जाहीर केले.  कोकण पाटबंधारे मंडळ...
ऑक्टोबर 14, 2019
पिंपरी - कोयत्याचा धाक दाखवून अठरा लाखांची रोकड लुटणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. घटनास्थळ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींपर्यंत पोचण्यात यश आले. आकाश दयानंद कदम (वय १९, जुना बाजार, हजरत खाजानगर, पुणे), प्रफुल्ल ऊर्फ...
ऑक्टोबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः क्षयरोगाला वैतागलेल्या चाळीस वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल आेतून घेऊन जाळून घेतले. जळत असताना ती मदतीसाठी सर्वत्र सैरवैरा धावत असताना डोळ्यादेखत ती रस्त्यावर कोळसा होऊन मरण पावली. यावेळी अनेक जण केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे चित्र पाहुन माणसांतली माणुसकीच हरवल्याचे हदयद्रावक...
ऑक्टोबर 12, 2019
सांगली - टूरिस्ट लॉजमध्ये वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय २०, पंचशीलनगर) या तरुणीचा खून करून पसार झालेला संशयित अविनाश लक्ष्मण हात्तेकर (वय २५, रा. जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर) याला एलसीबीच्या पथकाने कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अटक केली. हात्तेकर याने खुनाची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात वृषालीचा...
ऑक्टोबर 09, 2019
अर्धापूर : बामणी (ता अर्धापूर जिल्हा नांदेड ) येथील गावाजळून जाणाऱ्या मेंढला नाल्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता नऊ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात बुडणाऱ्या तिघांचा जीव वाचविण्यात गजानन मुंगल...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित...
ऑक्टोबर 03, 2019
कागल - चिमगावच्या सोनाबाई आंगज या वृद्धेने दोन शेळ्या विकून कागलचे अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा म्हणून त्यांचे डिपॉझिट भरले. आपण मंडलिक गटाची असून खासदारकीच्या निवडणुकावेळी राजेंनी आमच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. त्याची परतफेड म्हणून मी ही मदत करीत...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 27, 2019
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमसिंथ प्रा.लि. या रसायन उत्पादक कारखान्यात झालेल्या स्फोट प्रकरणात पोलिसांनी शुक्रवार (ता.२७) तीन संशयितांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये रुमित केमिसिंथचे संचालक संजय बाबुराव वाघ (६२, रा.नाशिक), साईट इंचार्ज गणेश भानुदास वाघ (३६...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - बेरोजगारी व कुटुंबीयांसमवेत सातत्याने होणाऱ्या भांडणास कंटाळून एका तरुणाने आपल्या मित्राला मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉल लावून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्राने प्रसंगावधान राखत नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव...
सप्टेंबर 14, 2019
गेवराई (जि. बीड) - जुन्या वादातून पारधी समाजातील एका वीसवर्षीय तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तरुण जागीच ठार झाला असून, घटनेनंतर आरोपी फरारी झाले आहेत. संजय काकासाहेब चव्हाण (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गेवराई तालुक्‍यातील नागझरी येथे शनिवारी (ता. 14)...
सप्टेंबर 14, 2019
कामठी/पचखेडी (जि. नागपूर): जिल्ह्यातील वेगवेगळ्या दोन घटनांत गणेश विसर्जन करण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुणाल हरिभाऊ उमरेडकर (वय 19, रा. राजलक्ष्मीनगर, कळमना) व गुलाब श्‍यामराव डंभारे (वय 53, रा. गोठणगाव, ता. कुही) असे मृताचे नावे आहेत. मिलालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्‍याअंतर्गत...
सप्टेंबर 10, 2019
गोंदवले : गणेशोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कबड्डी सामन्यासाठी आलेल्या खेळाडूचा विहिरीत बुडून आज मृत्यू झाला. नरवणे (ता. माण) येथे आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश अनंत शिंदे (वय 17, रा. इंदिरानगर, साईनाथनगर रोड, घाटकोपर) असे मृताचे नाव आहे.  नरवण्यात गणेशोत्सवानिमित्त...
सप्टेंबर 09, 2019
परंडा  : शहरातील अजिंक्यराजे पेट्रोलपंपावर दरोडेखोरांनी सोमवारी (ता. 9) पहाटे अडीचच्या सुमारास दरोडा टाकून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तीन कामगार जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे. शहरातील कुर्डुवाडी मार्गावर समसमपुरा मारुती...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 08, 2019
कोल्हापूर - राजाराम बंधारा परिसरात सुमारे सहा फूट लांबीच्या मगरीचे दर्शन विसर्जनाची पहाणी करताना घडले. त्यानंतर त्या मगरीचा शोध वनक्षेत्रपाल, आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यामातून घेण्यात आला. मात्र तिला पकडण्यात यश आलेले नाही. याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांनी सतर्क रहावे, अशा...
सप्टेंबर 05, 2019
श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत आदिवासी समाजातील गणेश काळकुशा काळे (वय दोन) या चिमुकल्याचा खून झाला. या मारहाणीत मुलाचे आई-वडील काळकुशा काळे व जमा काळे गंभीर जखमी झाले. मृत मुलाची आई जमा काळे यांच्या फिर्यादीवरून नाना...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक : वडनेर गेट येथे केळविक्रेत्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली असता, त्याने नकार दिला म्हणून त्यास मारहाण करून त्याच्याकडील 2 हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच केळीचा गाडा उलटा करून नुकसान केले. घटनेची माहिती पोलिसांना कळविली असता, आलेल्या पोलिसांचीही गचांडी पकडून त्यांनाही...
सप्टेंबर 04, 2019
पिंपरी : चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी मंदिराच्या परिसरातील दुकानांमधील चोरीप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 87 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.  सोमनाथ संजय खरात (वय 18, रा. चिंचवड) आणि सलीम कालू शेख (रा. वेताळनगर, चिंचवड) अशी...