एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
जुलै 30, 2018
लातूर - मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात शासनाने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी येत्या क्रांतिदिनी नऊ ऑगस्टला राज्यभर मराठा क्रांती जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात गुरेढोरे, कुटुंबांसह गावागावांत मराठा समाज रस्त्यावर उतरेल, अशी माहिती आज मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत दिली.  मराठा क्रांती...
जुलै 29, 2018
लातूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर वीस मागण्यासाठी गेली दोन वर्ष झाले राज्यभर आंदोलन सुरु आहेत. ५८ मोर्चे काढण्यात आली. ठोक मार्चे झाली. तरी देखील राज्य शासनाने या विषयाकडे गांभिर्याने पाहिले नाही. त्याचा परिणाम उद्रेकात झाला आहे. आता चर्चेची दारे बंद झाली आहेत. शासनाने ठोस निर्णय घ्यावा...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणावर सरकारने शनिवारी बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे ‘उशिरा सूचलेले शहाणपण’ असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.  बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधीपक्षांनी मदत...