एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 03, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या खेड तालुका बंद आंदोलनानंतर चाकणमध्ये जाळपोळ व हिंसाचार घडविणाऱ्या पंधरा जणांना आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी याबाबतचा आदेश दिला. या वेळी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. मराठा आरक्षण...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...