एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 11, 2018
मालेगाव - शहरासह तालुक्‍यात आंदोलनाची धग आजही कायम आहे. सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव आदींसह सहा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी टेहरे चौफुलीजवळील एकलव्य पुलाजवळ गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 05, 2018
नेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...
जुलै 31, 2018
नागपूर - मराठा समाजाला १६ टक्‍के आरक्षण लागू करण्यात यावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हिंगणघाट (जि. वर्धा) - मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. ३०) क्रांती...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...