एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 07, 2018
कऱ्हाड - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यास पुढे काय करायचे, याचा भाजप सरकारकडे काहीच प्लॅन नाही. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी द्या, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांत काय दिवे लावले, असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उपस्थित केला. मराठा,...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायण राणे यांची मदत घेतल्याने शिवसेना नाराज झाली आहे. आज बैठकीत मराठा आंदोलन हा शिवसेना-भाजप सरकारविरोधात काही बड्या नेत्यांनी रचलेला कट असल्याचा आरोप आमदारांनी केला, पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना नारायण राणे यांना मोठे...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...