एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 05, 2018
नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात विविधांगानी आंदोलन सुरू असताना, आंदोलनाची आगामी दिशा ठरविण्यासाठीच्या बैठकीमध्ये येत्या 9 ऑगस्टपासून डोंगरे वस्तीगृहाच्या मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजुने न्यायालयीन लढ्यासाठी जिल्हा सकल मराठा समाजातर्फे...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 29, 2018
सोलापूर : आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ग्रामदेवी रुपाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण गोंधळ करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरण गोंधळास भेट देवून आंदोलनास...
जुलै 27, 2018
मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.  राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते...