एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 07, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले कानडगावचे (ता. गंगापूर) काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश हे सोमवारी (ता. सहा) नोकरीत रुजू झाले आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रघुनाथनगर येथील न्यू हायस्कूलमध्ये ते लिपिक म्हणून काम करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी काकासाहेबांनी...
ऑगस्ट 05, 2018
नेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...
जुलै 30, 2018
पुणे : मराठा समाजाकडून आरक्षणासाठी कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी, पिसोळी, कोंढवा खुर्द परिसरातील नागरिकांनी खडीमशीन चौकात आंदोलन केले. या आंदोलनात भगवे झेंडे घेऊन हाजारो तरूण व महिला सहभागी झाले होते.  'कोण म्हणतय देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. परिसरातील दुकाने महाविदयालय बंद...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 29, 2018
लातूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर वीस मागण्यासाठी गेली दोन वर्ष झाले राज्यभर आंदोलन सुरु आहेत. ५८ मोर्चे काढण्यात आली. ठोक मार्चे झाली. तरी देखील राज्य शासनाने या विषयाकडे गांभिर्याने पाहिले नाही. त्याचा परिणाम उद्रेकात झाला आहे. आता चर्चेची दारे बंद झाली आहेत. शासनाने ठोस निर्णय घ्यावा...
जुलै 29, 2018
सोलापूर : आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ग्रामदेवी रुपाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण गोंधळ करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरण गोंधळास भेट देवून आंदोलनास...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...