एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....
ऑगस्ट 05, 2018
नेवासे : सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर व मुस्लिम सामाजाच्या समाजाच्यावतीने आरक्षणच्या मागणीसाठी रविवार (ता. 5) साडेआकरा वाजता नेवासे येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ झाला. प्रारंभी पासूनचया आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सर्वच धर्मीय समाज बांधव उपस्थित हजेरी लावत आहेत. आंदोलन बेमुदत...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...
जुलै 31, 2018
हिंजवडी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हजारो मुळशीकर तरुण रस्त्यावर उतरले व त्यांनी हिंजवडीत रस्त्यावर ठिय्या मांडून सरकारचा निषेध केला. आंदोलनात प्रथमच सर्वपक्षीय कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी एकत्र आले होते. विधान भवनात काम करणाऱ्या २८८ आमदारांपैकी मराठा समाजाच्या १४५ आमदारांनी जनतेच्या...
जुलै 30, 2018
पुणे : मराठा समाजाकडून आरक्षणासाठी कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी, पिसोळी, कोंढवा खुर्द परिसरातील नागरिकांनी खडीमशीन चौकात आंदोलन केले. या आंदोलनात भगवे झेंडे घेऊन हाजारो तरूण व महिला सहभागी झाले होते.  'कोण म्हणतय देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. परिसरातील दुकाने महाविदयालय बंद...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...