एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 10, 2018
सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला उपनगरांमधील व्यापाऱ्यांसह विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला. नागरिकांसह कार्यकर्त्यांनीही शांतता राखली. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चांदणी चौकातील घटनेचा अपवाद वगळता...
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....