एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 07, 2018
कऱ्हाड - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यास पुढे काय करायचे, याचा भाजप सरकारकडे काहीच प्लॅन नाही. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी द्या, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांत काय दिवे लावले, असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उपस्थित केला. मराठा,...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - मराठा समाजाच्या आंदोलकाना शांत करण्यासाठी आरक्षणाचा अध्यादेश काढून राज्य सरकार वातावरण शांत करु शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबरपर्यंत कायम टिकणारे मराठा आरक्षण देणार असे सांगतात. ते कसे देणार याबाबत भूमिका स्पष्ट करावी. तरुणांनी आत्महत्या करु नयेत. 9 ऑगस्टसह यापुढील आंदोलन...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
जुलै 31, 2018
परळी वैजनाथ : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांच्या जीविताला धोका आहे, यासर्व समन्यवयकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. 31) केली आहे. परळी येथे उपविभागीय कार्यालयासमोर मागील चौदा...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायण राणे यांची मदत घेतल्याने शिवसेना नाराज झाली आहे. आज बैठकीत मराठा आंदोलन हा शिवसेना-भाजप सरकारविरोधात काही बड्या नेत्यांनी रचलेला कट असल्याचा आरोप आमदारांनी केला, पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना नारायण राणे यांना मोठे...
जुलै 30, 2018
पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत, शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चले जाव’ अशा घोषणा देत, मागण्या मान्य न...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...