एकूण 4 परिणाम
जुलै 18, 2019
औरंगाबाद - मराठा समाज आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे महापालिकेने जाहीर केले होते; मात्र ही मदत महापालिकेच्या लालफीतशाही कारभारात अडकली आहे. वर्षे उलटल्यानंतरही मदत देण्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप गुरुवारी (ता.18)...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 27, 2018
मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.  राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते...