एकूण 18105 परिणाम
जुलै 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सध्या विज्ञान शाखेत अकरावी, बारावीत पीसीएमबी अथवा पीसीबी विषय असणारा विद्यार्थी, तसेच प्रथम वर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असलेला कोणताही विद्यार्थी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन...
जुलै 24, 2019
पुणे - ‘एक्‍स्ट्रीम ड्रग रेजिस्टन्स’ (एक्‍सडीआर) क्षयरोग झालेल्या महिलेची खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात रवानगी झाली. तिच्यामुळे कारागृहातील इतर महिला कैद्यांना संसर्गाचा होण्याचा धोका असून, तिची काळजी घेण्याचे आव्हानही डॉक्‍टरांसमोर निर्माण झाले आहे.  ही महिला मूळची सांगली येथील आहे. तिला १५...
जुलै 24, 2019
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला जाहीर करण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपयांची रोख मदत सुपूर्त करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते...
जुलै 24, 2019
पिंपरी - अडीचवर्षीय चिमुकलीचे घरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला; तसेच तिचा गळा दाबून खून केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली.  याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या...
जुलै 24, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्रातील ७० मीटरपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामांचे परिपूर्ण प्रस्ताव आवश्‍यक सर्व कागदपत्रांसह पुणे महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. हाय राइज कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले असून, या समितीची पहिली...
जुलै 24, 2019
आठ विधानसभा मतदारसंघांतून 53 जणांनी मागितली उमेदवारी पुणे - शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत 53 इच्छुकांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. सर्वाधिक इच्छुक कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघांमधून असून; तेथे प्रत्येकी 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. तर, पर्वतीमधून तिघांनी उमेदवारी मागितली आहे....
जुलै 24, 2019
सोलापूर - येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फे यंदा अकोले (जि. नगर) येथील साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांना "साहित्यसेवा' आणि खारशी (जि. भंडारा) येथील मुबारकअली सय्यद यांना "समाजसेवा' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रविवारी (ता. 28) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान...
जुलै 24, 2019
करमाड (जि. औरंगाबाद) - औरंगाबाद तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून वाहेगाव (देमणी)ची ओळख. जेमतेम तीनशे उंबरठे असलेल्या या गावाची लोकसंख्या अठराशेच्या आसपास. गावाचा मुख्य व्यवसाय शेती. मात्र, गावात या पावसाळ्यातील सर्वात कमी पाऊस पडल्याने येथील दुबार पेरणीही वाया गेल्याने मंगळवारी (ता. 23...
जुलै 23, 2019
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. 1 ऑगस्ट 2019 पासून त्यांचे स्मृतीशताब्धी वर्ष सुरू होत आहे. लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही गौरवाची बाब होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तुरूंगवास भोगला. ते...
जुलै 23, 2019
बीड : सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विवाहितेची सुसाईड नोट आढळली आहे. गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी पोटावर लाथा मारल्या आणि गर्भपात केला. चारित्र्यावर नेहमी संशय घेतला जात होता, असे दिपाली शितोळे हीने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात...
जुलै 23, 2019
कोल्हापूर - मार्केट यार्ड येथील खत नियंत्रण प्रयोग शाळेतील लिपीकाने मूळ वेतनात फेरफार करून तीन लाखापेक्षा जास्त रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश बापू संकपाळ (रा. मंगळवार पेठ, मिरज, सांगली) असे त्याचे नाव आहे. कर्ज प्रकरणासाठी कार्यालयीन...
जुलै 23, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचे कायगाव येथे शासनाने स्मारक उभारावे अशी मागणी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली. विशेष बाब म्हणून हा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचा...
जुलै 23, 2019
अमरावती : भीम आर्मीचे प्रदेश महासचिव मनीष पुंडलिक साठे (वय 40) यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केल्याचा आरोप करून संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 22) पोलिस आयुक्तालयावर धडक देऊन, पोलिसांविरुद्ध नारेबाजी केली. एका शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांची भेट घेऊन निवेदन...
जुलै 23, 2019
रत्नागिरी - खेड येथे 2005 मध्ये तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी काल दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांचे पाच साथीदार खेड पोलिसांना शरण आले होते. त्यांची रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान आज आमदार कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई उच्च...
जुलै 23, 2019
औरंगाबाद - मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनासाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. याला वर्ष होऊनही जाहीर केलेली मदत हुतात्म्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. ही...
जुलै 23, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावरील पुतळा पाहताच, आई मीराबाई शिंदे यांनी हंबरडा फोडला. पहिल्या स्मृती दिनानिमित्त मंगळवारी (ता. २३) सकाळी काकासाहेबांचे कुटुंबीय आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली...
जुलै 23, 2019
नवी मुंबई : कामोठे कार अपघात प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. मग तो आरोपी असो वा त्याला वाचवण्यासाठी सरसावलेले कोणीही असो असा सज्जड दम वजा इशारा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला. रविवारी संध्याकाळी कार चालकाने भरधाव वेगात दोन जणांना चिरडून टाकल्यानंतर संबंधित कार...
जुलै 23, 2019
औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 72 इच्छुकांनी सोमवारी (ता. 22) मुलाखती दिल्या. वैजापूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, ग्रामीणचे जिल्हा...
जुलै 23, 2019
औरंगाबाद - वामन हरी पेठेंच्या पासष्ट किलो सोनेचोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर आता संशयित राजेंद्र जैन याने बांधकाम व्यावसायिकाची एक कोटी 47 लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध सोमवारी (ता. 22) क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली, असे सूत्रांनी सांगितले.  वामन...