एकूण 7013 परिणाम
जून 26, 2019
पिंपरी : आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. 26) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली.  आकुर्डी येथे मंगळवारी (ता. 25) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन व जागरण झाले. पहाटे आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरांच्या...
जून 26, 2019
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधीमंडळात केली. त्यामुळे...
जून 26, 2019
झरी जामणी (जि. यवतमाळ) : पोलिसाचे नाव येताच सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तितकीशी चांगली नाही. मात्र, पांढरकवडा पोलिसांचे सामाजिक रूप पाहायला मिळाले. जवळपास मोडलेले लग्न पोलिसांनी परत जुळवून आणले. झरी तालुक्‍यातील कोलाम समाजाचे शिबला येथील कुबकु कुमरे यांचे...
जून 26, 2019
सातारा : शिवाजी विद्यापीठाद्वारे दिव्यांगांसाठी कौशल्य व रोजगार मेळावा शुक्रवारी (ता. 28) सकाळी दहा ते पाच या वेळेत विद्यापीठातील मानव्यविद्या इमारतीत आयोजित केल्याची माहिती कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे यांनी दिली.  प्रा. शिंदे म्हणाले, ""शिवाजी विद्यापीठ हे दिव्यांगांसाठी...
जून 26, 2019
अमरावती ः "सकाळ' माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या "डोनेट युवर बुक' या उपक्रमासाठी पुणे येथील भिक्षेकऱ्यांची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनवणे अमरावतीत येत आहेत. शैक्षणिक साहित्याच्या अभावात एकही विद्यार्थी शिक्षणापासून...
जून 26, 2019
#WorldDrugDay : आज 26 जून, 'World Drugs Day'! बॉलिवूड आणि ड्रग्ज हे कनेक्शन वर्षानुवर्षे जगजाहीर आहे. अनेक कलाकार विविध कारणांनी ड्रग्जच्या आहारी गेले आणि त्यातून यशस्वीपणे बाहेरही आले. या कलाकारांनी ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्यासाठी अनेक उपाय केले. ड्रग्जपासून बडे बडे दिग्गजही सुटलेले नाहीत....
जून 26, 2019
सोलापूर  ः महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेवर भाजपमधील गटबाजीचे सावट असून, सभा पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत. अंदाजपत्रकाचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळाला नाही हे कारण सांगितले जात असले तरी, भांडवली निधीची खात्री न मिळाल्याने बजेट सभेलाच न जाण्याची भूमिका नगरसेवकांकडून घेतली जाण्याची शक्यता...
जून 26, 2019
औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची बाजूही समजून घेतली...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी...
जून 26, 2019
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न...
जून 25, 2019
भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने महेंद्र बालू बसुराज श्‍यामकुवर (वय 31) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी 3 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीचा भाऊ आजारी असल्याने मेघराजानी रिसॉर्ट येथे काम करणाऱ्या महेंद्र...
जून 25, 2019
नाशिकः गेल्या सव्वादोन वर्षांपासून खेडे विकासासाठी आर्थिक तरतूद करूनही नगरसेवकांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी (ता. 25) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. गटनेते विलास शिंदे यांनी महासभेला पत्र देत खेडे विकासाच्या निधीची मागणी केली. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी...
जून 25, 2019
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या दोन प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप किरमे आणि कॉंग्रेसच्या कलामती यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. या दोन्ही प्रभागांत बसपचे नगरसेवक होते. मात्र, या जागा राखण्यात बसपला अपयश आले. तर, मूल येथे कॉंग्रेसच्या ललिता फुलझेले विजयी झाल्या आहेत.इंडस्ट्रिअल इस्टेट...
जून 25, 2019
कल्याण : अंगावर खुजली पावडर किंवा मिरची पावडर टाकून लक्ष विचलित करून हातातील पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील 20 ते 30 वयोगटातील 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 25 मोबाईल तसेच पंचवीस वेगवेगळ्या कंपनीची सिम कार्ड जप्त केली...
जून 25, 2019
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. अशा स्वातंत्रसौनिकांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.  सदस्य...
जून 25, 2019
वाडा : गुजरातमधील वापीहून महाराष्ट्रात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर वाडा पोलिसांनी सोमवारी (दि.24) सायंकाळी पकडण्यात आला आहे. या कंटेनर मधील सुमारे 60 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. इंतजार वासीद अली (22) या आरोपीस अटक केले आहे.  वाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरात...
जून 25, 2019
इंदिरा गांधी यांनी प्रत्यक्षात आणीबाणी पुकारली ती 25 जून 1975 रोजी; पण आणीबाणीची पार्श्‍वभूमी तशी 1971 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघ (आजचा भाजप) स्वतंत्र-समाजवादी आणि संघटना काँग्रेसने एकत्र येऊन 'बडी आघाडी' निर्माण केली होती. काँग्रेस पार भुईसपाट होणार...