एकूण 594 परिणाम
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
एप्रिल 26, 2019
मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले. सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या कारभाराबद्दल...
एप्रिल 19, 2019
सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या...
एप्रिल 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज...
एप्रिल 16, 2019
भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 11, 2019
पौड रस्ता - कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या. शंकरराव मोरे विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ संवाद’तर्फे...
एप्रिल 10, 2019
पूर्व विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच मोदी लाटेची सुरवात झाली होती. मात्र पाच वर्षानंतर मोदी लाट दिसत नसली तरी, त्यांचा प्रभाव आहे. पूर्व विदर्भाच्या सातही जागा खिशात टाकण्याचा युतीचा आत्मविश्‍वास शेवटच्या टप्प्यात ‘फिफ्टी...
एप्रिल 03, 2019
सांगली - लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर आरक्षण चळवळीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आघाडीचे प्रमुख नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘प्रस्थापितांच्या राजकारणाला गाडण्यासाठी आणि मनगटाच्या जोरावर...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका...
मार्च 19, 2019
विटा - संजयकाका आता याच मैदानात, कोण लायकीचं आहे ठरवू, असे उघड आव्हान देत धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली. कोणत्या पक्षाकडून लढायचे हे ठरलेले नाही, मात्र मी मैदानात असेन, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर  केले.  ते म्हणाले,‘‘दोन...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - धनगर एसटी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आपल्या हक्‍काचे व विकासाचे प्रतीक आहे. हे आरक्षण न्यायालयीन लढ्याने मिळणारच असल्याचा ठाम विश्‍वास माजी पोलिस आयुक्त मधू शिंदे यांनी व्यक्त केले.  अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचतर्फे...
मार्च 18, 2019
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा हिस्सा बनलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभा मतदारसंघ मिळाला तर येथे कोण लढू शकेल, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.  खासदार राजू शेट्टी यांची टीम कामाला लागली असून, जिल्हाभरातून अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवृत्त वरिष्ठ अधिकारी इंद्रजित...
मार्च 09, 2019
मोखाडा - शासनाने धनगरांना आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोखाड्यातील आदिवासी समाज संघटनेने आक्रमक होऊन, खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली होती. तसेच बाजारपेठ दुपारपर्यत बंद ठेवून, शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले आहे. धनगरांच्या घुसखोरी च्या आणि...
मार्च 09, 2019
बीड : शांततेत लाखोंचे मोर्चे निघूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून समाजाने ठोक मोर्चे काढले. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या समाजातील समाजातील चार कुटूंबांना शुक्रवारी (ता. आठ) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला...
मार्च 08, 2019
मंगळवेढा (सोलापूर): गौरवशाली महाराष्ट्रात मंगळवेढे भुमी संताची गाण्यातून स्व. प्रल्हाद शिंदे यांनी शहराचा परिचय करून दिला याच शहराला सर्वेक्षण 2018 यशस्वेनंतर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कचरामुक्त शहर दर्जा मिळवताना महिला म्हणून काम करताना त्यात शहरवासीयाचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे,...
मार्च 08, 2019
बीड - शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केल्याने संताप आणि ठोक मोर्चे काढले. यात मराठा समाजातील तरुणांनी बलिदानही दिले. मात्र, तरुणांचे बलिदान व्यर्थ जाण्याची भीती समाजबांधव व्यक्त करीत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या ठोक मोर्चाच्या पर्वात जिल्ह्यात हिंसक आंदोलने झाली...
मार्च 07, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा शिवसेना-भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मोर्चाचे समन्वयक संजय जाधव यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचाल निश्‍चित करण्यासाठी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत...