एकूण 697 परिणाम
जून 24, 2019
नाशिक : सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय इलाज करण्याएैवजी आपल्या मंत्राच्या भरवश्‍यावर विष उतरविण्यात वेळ घालवुन दहेरवाडीच्या देवकी झुरडेच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली.तसेच यापुढे शिक्षण विभागाच्या मदतीने आदिवासी ग्रामीण...
जून 23, 2019
चिमूर (चंद्रपूर) : वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी विद्युतसेवकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 23) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव प्रकाश महादेव वाकडे (वय 25) असे आहे. सध्या वादळवाऱ्याने शहरातील वीजपुरवठा खंडित होणे सुरू झाले आहे. नेताजी...
जून 21, 2019
नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...
जून 20, 2019
कणकवली - महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि त्याचा दर्जा पावसाला सुरुवात होण्यापूर्वी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गडनदी पुलाजवळील भराव आज सायंकाळी खचला. हा प्रकार लक्षात येताच नागरिक, वाहनचालक संतप्त झाले. त्यांनी वाहतूक रोखून धरली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रांत, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी...
जून 19, 2019
नांदेड : पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाने चाकूने भोसकून आपल्या मित्राचा निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास छत्रपती चौक परिसरात घडली. पोलिसांनी तत्परता दाखवत मारेकऱ्यांना अटक केली. छत्रपती चौक परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनी मध्ये राहणारे संदीप सदावर्ते वय 24 आणि संजय...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 15, 2019
मोर्शी (जि. अमरावती) : अंजनगाव-पांढुर्णा खासगी बस येथून दोन किमी अंतरावर मधापुरीजवळ उलटल्याने झालेल्या अपघातात करुणा सोपान मालधुरे (वय 45, रा. बहिरम करजगाव) यांचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य 53 प्रवासी जखमी झाले. ही बस अंजनगावसुर्जीच्या रामूसेठ अग्रवाल यांच्या मालकीची आहे. या गाडीमध्ये जवळपास 100...
जून 15, 2019
वडगाव निंबाळकर : आजाराला कंटाळलेल्या महिलेने आपल्या १० वर्षीय मुलीला विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पणदरे मानाजीनगर येथे शनिवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली. सुरेखा नवनाथ जाधव असे गळफास घेतलेल्या मातेचे नाव असून, साक्षी नवनाथ जाधव (वय १०) असे विष पिल्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे...
जून 09, 2019
सांगली - सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर) यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. संजयनगरमधील सूर्यनगर कॉलनीत रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. पोटात, छातीवर आणि तोंडावर ११ वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट...
जून 07, 2019
कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले.  जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...
मे 27, 2019
औरंगाबाद - दुचाकीस्वार तीन माथेफिरू बन्सीलालनगर भागात आले. एकापाठोपाठ पाच चारचाकी वाहनांना लक्ष्य करून ती फोडली. त्यानंतर दुचाकीवरून निघून गेले. ही गंभीर घटना रविवारी (ता. २६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महानुभाव आश्रम...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 22, 2019
राजापूर - गेल्या काही दिवसांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. आज त्याचा पडताळा झाला. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. वन विभागाने त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 19, 2019
तळोदा ः मानवाने कितीही प्रगती केली असली तरी भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरत आहे. याचे उदाहरण म्हणून तळोदा तालुक्यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागातील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम नेत प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे.    कुयरीडांबर,...
मे 19, 2019
तळोदा : मानवाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरताना दिसतो. अशा स्थितीमध्ये त्याला प्राण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरते.  तळोदा तालुक्‍यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागांतील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम...
मे 14, 2019
कोल्हापूर - रमणमळा येथे रस्त्यावर उभ्या केलेल्या सहा मोटारसायकली अनोळखी व्यक्तीने पेटवल्या. हा प्रकार मध्यरात्री घडला. परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र त्यात तीन मोटारसायकली जळून खाक तर इतर मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद करण्याचे काम...
मे 08, 2019
पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली. सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले...
मे 07, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील तेंडोळी येथील शेतमजूर संतोष सकरू राठोड (वय 40) हा दाभडी जंगलात जळतन आणण्यासाठी गेला होता. मात्र, त्याच्यावर रानडुकराने हल्ला केल्याने तो ठार झाला. ही घटना आज मंगळवारी (ता.7) सकाळी साडेसहाच्या सुमारास दाभडी जंगलात घडली. संतोष हा जळतन आणण्यासाठी दाभडी जंगलात सकाळी पाच...
मे 05, 2019
उमरेड : उमरेड विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम परिसरातून एक डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) चोरीला गेला असताना चोरट्यांनी दोन डीव्हीआर घटनास्थळी आणून ठेवले. दोन एलसीडी स्क्रीनही त्यांनी चोरल्या होत्या. त्या मात्र परत केलेल्या नाही. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक उद्या रविवारी तपासणी...