एकूण 1211 परिणाम
जून 27, 2019
सातारा - निर्मलग्राम ते हागणदारीमुक्‍त जिल्हा येथपर्यंत मजल मारणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राबविलेल्या ‘स्वच्छ, सुंदर शौचालय’ स्पर्धेत (ग्रामीण) साताऱ्याने बाजी मारली. अंगणवाडी, शाळा, सार्वजनिक अशी तब्बल साडेतीन लाख शौचालये रंगवली. त्याद्वारे स्वच्छतेविषयकही संदेशही...
जून 27, 2019
नागपूर  : पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत गणवेशात येतील, असा दावा शासनाकडून करण्यात आला. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चौहान यांनीही आश्‍वस्त केले होते. मात्र, सर्वांचा दावा फोल ठरला. शिक्षण सभापती यांनी दिलेल्या शाळेतच विद्यार्थी शालेय गणवेशात नव्हते. त्यामुळे शिक्षण व विद्यार्थ्यांप्रती...
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर...
जून 24, 2019
नागठाणे - दै. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सुटीच्या कॅलेंडरपासून प्रेरणा घेत प्राथमिक शिक्षिकेने इयत्ता दुसरीची नावीन्यपूर्ण दिनदर्शिका तयार केली आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर ती शिक्षक, पालक अन्‌ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. सौ. ज्योती दीपक माळी असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या...
जून 22, 2019
अमरावती : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची यादी तयार करून तसेच विमा कंपन्यांना बोलावून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यात यावा, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज, शनिवारी येथे दिले. रावते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा विभागीय आढावा घेतला. जिल्हा...
जून 21, 2019
नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...
जून 21, 2019
खानापूर - येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी तुषार बजरंग मंडले, तर उपनगराध्यक्षपदी ज्ञानदेव बाबर यांची निवड झाली. निवडीनंतर शहरात मिरवणूक काढून जल्लोष झाला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. तुषार शिंदे यांना 11 तर आनंदराव...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 21, 2019
कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे...
जून 21, 2019
नागपूर  : कर्नाटक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषद सदस्यांचा दौरा जाणार आहे. यावर येणाऱ्या खर्चाची रक्कम थेट सदस्यांच्या खात्यात (डीबीटी) वळती करण्याचा प्लॅन पदाधिकऱ्यांनी तयार केला होता. मात्र, याला सीईओ संजय यादव यांनी विरोध दर्शविला असून, दौऱ्यासाठी निविदा काढण्याचे आदेश...
जून 19, 2019
सांगवी - जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जा देणारा ‘तेजस’ हा राज्य सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दहा जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बारामती तालुक्‍यातील निरावागज गावातील बुरुंगलेवस्ती या शाळेचा समावेश असून, या ठिकाणी वाड्या-...
जून 17, 2019
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. 17) इयत्ता पहिली वर्गामधे  नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या फेरीचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक सत्राला आज...
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
जून 09, 2019
मंगळवेढा : शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात व पिढ्यानपिढ्याच्या दुष्काळमुक्तीसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक घेऊन मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सो़डवण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सांगोला येथे दिले. यावेळी शिवसेना संपर्क...
जून 09, 2019
जालना : राज्यात पिकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहे.   शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या विमा कंपन्याना आता सरळ करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला....
जून 07, 2019
कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले.  जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...
जून 03, 2019
जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार...
जून 02, 2019
दाभोळ - लोकसभेच्या निवडणूक निकालात दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कुणबी फॅक्‍टर प्रभावी ठरला. राजकीय पक्षांनी समाजाला उमेदवारी न दिल्यास कुणबी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्याने कुणबी समाजातील विविध राजकीय...
मे 31, 2019
जिल्हा परिषद, सरकारी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, ढासळती पटसंख्या रोखण्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. केवळ चर्चा करणे हे सदस्यांचे काम न राहता, त्यावर चिंतन होऊन त्यादृष्टीने कृती केली पाहिजे. सर्वांत पहिला प्रश्‍न ‘आपली मुलं सरकारी शाळेत शिकतात का?’ हा प्रश्‍न सदस्यांसह सरकारी...