एकूण 1189 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
कोयनानगर : सातारा जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. पावसाच्या उघडीपीमुळे कोयना विभागात चुरशीने मतदान झाले. कोयना विभागातील अनेक मतदान केंद्रावर रांगा लावून मतदारानी आपले कर्तव्य बजावले. कोयना विभागातील मळे , कोळने , पाथरपुंज या तीन गावातील मतदारांनी आपल्या न्याय...
ऑक्टोबर 21, 2019
नेरळ ः कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. 21) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्जत मतदारसंघातील 326 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 247 मतदार मतदान करणार आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने मतदान प्रक्रियेसाठी लागणारी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, आणि कंट्रोल युनिट हे सर्व...
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
वडगाव शेरी (पुणे): गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे केली आहेत. वडगाव शेरी मतदार संघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विकास कामांमुळे नागरीकांचा भाजपला प्रतिसाद मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधकांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतोत. विरोधक खोटया अफवा पसरवून, विजयी मिळण्याची भाषा करत...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...
ऑक्टोबर 18, 2019
मोताळा (जि. बुलडाणा) : बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन प्रमुख उमेदवारांनी बंडाचे झेंडे फडकावल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहे. त्यातच प्रमुख राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे या "बिग फाईट'मध्ये कोण...
ऑक्टोबर 18, 2019
वणी (जि. यवतमाळ) : केंद्र असो वा राज्य सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात काम सुरू आहे....
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : ड्रग्ज्‌च्या विळख्यात सापडलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी विश्‍वासात घेऊन, एमडी ड्रग्ज्‌ची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली असून संशयितांकडून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : महिलेच्या पर्समधून एटीएम कार्ड चोरून त्यावरून ऑनलाइन खरेदी करीत, सुमारे दीड लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी सायबर पोलिसानी संशयित महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल आहे.  शाकेरा अब्दुल शेख (33, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती दीपक ...
ऑक्टोबर 17, 2019
नगर  : वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मित्रमंडळी एकत्र आली आणि त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुणांनी पिंपळगाव वाघा (जि. नगर) या गावाची निवड केली. या गावामध्ये ‘एक घर एक फळझाड’ उपक्रम राबवला. या उपक्रमातून सुमारे साडेतीनशे झाडांची लागवड करण्यात आली...
ऑक्टोबर 16, 2019
अमरावती : विद्युत मीटरची तपासणी करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविकेचा पुत्र व पतीविरुद्ध नागपुरीगेट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. समीर शहा कय्यूम शहा आणि कय्यूम शहा (रा. बिसमिल्लानगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या युतीतील पक्षांमधील धुसपूस नाशिकमध्ये समोर आली असून, भाजप विरोधात नाशिकमधील शिवसेनेतील 350 पदाधिकारी व 36 नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे नाशिक पश्चिम मतदार संघात पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला. सिडको व परिसरामधील संवेदनशील भागातून पोलिसांतर्फे लॉंग मार्च काढण्यात आला. त्याची सुरूवात अंबड पोलीस ठाण्यातून...
ऑक्टोबर 14, 2019
पिंपरी - कोयत्याचा धाक दाखवून अठरा लाखांची रोकड लुटणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. घटनास्थळ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींपर्यंत पोचण्यात यश आले. आकाश दयानंद कदम (वय १९, जुना बाजार, हजरत खाजानगर, पुणे), प्रफुल्ल ऊर्फ...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर  रात्रीच्या सुमारास वाटसरू आणि वाहनस्वारांना अडवून दुचाकी, पैसे आणि इतर मुद्देमाल लुटून मारहाण करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आणखी आरोपींचा सहभाग आहे. ही कारवाई गणेशपेठ पोलिसांनी केली. सूरज ऊर्फ गोलू राजेंद्र निंबाळकर (24, रा. संजय गांधीनगर हुडकेश्वर...