एकूण 1235 परिणाम
जून 22, 2019
अमरावती : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची यादी तयार करून तसेच विमा कंपन्यांना बोलावून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यात यावा, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज, शनिवारी येथे दिले. रावते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा विभागीय आढावा घेतला. जिल्हा...
जून 21, 2019
नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...
जून 21, 2019
कवठेमहांकाळ - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे पंडीत गंगाराम दळवी आणि उपनगराध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधूताई शिवाजी गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी...
जून 20, 2019
दाभोळ - दापोली नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या 24 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस यांनी गेल्या अडीच वर्षातील प्रासंगिक करार तसाच पुढे अडीच वर्षासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादीचे दापोली नगराध्यक्षपदाचे स्वप्न भंगण्याचीच शक्‍यता अधिक आहे.  दापोली...
जून 20, 2019
सांगलीचं रूपांतर ‘इको-सिटीत’ करायचं तर फक्त अहवाल-फायलींचे ढिगारे उपयोगाचे नाहीत. ग्रासरूटला जाऊन प्रश्‍नांची उत्तरे शोधली पाहिजेत. तेच कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतही लागू पडतं. नदीवर स्वच्छता मोहिमा करणे किंवा केवळ ओरड करून काही साध्य होणार नाही. नदीत सांडपाणीच मिसळणार नाही किंवा ते अशुद्ध असणार...
जून 18, 2019
कोल्हापूर - देशाचे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेच्या पायरीला नतमस्तक होऊन आज कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत प्रवेश केला. या दोघांनी मराठीतून शपथ घेत मराठी बाणा संसदेत जपला. दोघांच्याही शपथविधीनंतर  ‘जय शिवाजी, जय भवानी’...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 13, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील पावसाळ्यापूर्वी कामासाठी दरवर्षी निविदा काढून कामे केली जातात मात्र काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्षपणा करत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून याबाबत पालिका आयुक्त यांची आज भेट घेतली असून त्यांनी कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याचा...
जून 12, 2019
नागपूर : शहरातील सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50 हजार झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शासनाच्या वृक्षलागवड अभियानाअंतर्गत यंदा शहरात 82 हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी...
जून 11, 2019
परभणी - परभणी हा सर्वांत जुना जिल्हा असला, तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एखादा मोठा प्रकल्प (युनिट) सुरू करण्यासाठी प्राधान्य असेल, असे आश्‍वासन खासदार संजय जाधव यांनी दिले....
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेने अर्ज घेऊन भाजपचे टेन्शन वाढविले होते. मात्र, शनिवारी (ता. एक) शिवसेनेतर्फे अर्ज भरण्यात आला नाही. असे असताना दुसरीकडे भाजपमध्ये मात्र दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या गटनेत्यांनी सकाळी युतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजू...
मे 30, 2019
इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.   येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी ही माहिती...
मे 24, 2019
जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्‍वास...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...