एकूण 663 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील राहुल जाधव यांच्या कुटुंबानेही प्रगतिशील अशी ओळख तयार केली आहे. एकेकाळच्या पारंपरिक शेती पद्धतीत त्यांनी सातत्याने सुधारणा घडवत आपल्यातील प्रयोगशीलतेचा प्रत्यय दिला आहे. असा झाला बदल   सन १९८२ पर्यंत...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या युतीतील पक्षांमधील धुसपूस नाशिकमध्ये समोर आली असून, भाजप विरोधात नाशिकमधील शिवसेनेतील 350 पदाधिकारी व 36 नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे नाशिक पश्चिम मतदार संघात पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला. सिडको व परिसरामधील संवेदनशील भागातून पोलिसांतर्फे लॉंग मार्च काढण्यात आला. त्याची सुरूवात अंबड पोलीस ठाण्यातून...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक : देशात व राज्यात भाजप शिवसेनेची युती असतानाही विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरीचे निशाण फडकल्यानंतर युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला देणाऱ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र आज सकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित...
ऑक्टोबर 08, 2019
सातपूर : नाशिक पश्चिम मतदार संघात शिवसेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलास आण्णा शिंदे हे ओपनिंग आणि शेवट करणार असा दावा समर्थकानी केला असला तरी सत्ताधारी आमदार व आघाडीचे तसेच मनसे, माकपचे मोठे आव्हान आहे. दरम्यान पच्छिम विधानसभेत शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक असताना सुद्धा हा मतदार संघ...
ऑक्टोबर 08, 2019
म्हसरूळ : कल्याण येथील आधार युट्युब चॅनलच्या तोतया पत्रकारास औरंगाबाद वैजापूर येथील गंगागिरी भक्त मंडळाकडून सव्वा कोटी रुपयांची खंडणी स्विकारताना म्हसरूळ पोलिसांनी जेरबंद केली आहे.  बातमीचे खोटे पुरावे असल्याची धमकी दिली याबाबत अधिक माहिती अशी की,औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील सावखेड गंगा येथे...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दिलेल्या पाठिंब्याची भरपाई मनसेने नाशिक पूर्व मतदारसंघातून केली. इथून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आज माघार घेत भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी करणारे आमदार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिक जिल्ह्यातील 15...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : नाशिक पूर्व मधून अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार असून तरुणांनी व सुज्ञ मतदारांनी कामाला लागा असे आदेश माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथील प्रचार सभेत दिले. मनसेच्या बैठकीत बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : नाशिक पूर्व मधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची माघार घेण्याचा निर्णय आज (सोमवार) घेतला. साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. मुर्तडक यांच्या माघारीमुळे पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले व भाजपमधून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019   नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या शनिवारी (ता. ५) झालेल्या अर्ज छाननीत मालेगाव बाह्य आणि येवल्यातून उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने मनसे रिंगणातून बाहेर पडली. त्याच वेळी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा अवैध अर्जांत समावेश आहे. मालेगाव मध्यमधून भाजपने...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणूकीत शनिवारी (ता. 5) अर्ज छाननीत जिल्हाभरातील 15 विधानसभा मतदार संघात 243 पैकी 31 उमदेवारी अर्ज बाद झाल्याने आज शनिवारी (ता.5) छाननी अखेर जिल्ह्यात 212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला चार ठिकाणी तर जिल्हाभरात 11 ठिकाणी एकाचवेळी अर्ज छाननीची...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिकः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार ः येवला-राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. नांदगाव-राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे. भाजपच्या जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार (अपक्ष). नाशिक बाह्य-शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय...
सप्टेंबर 30, 2019
खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांतील 35 विधानसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्तपरिवार निर्णायक भूमिका बजावणार असून, यात एकतर उमेदवारांना पाठिंबा देणार किंवा प्रसंगी निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार असल्याचे परिवाराचे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रतोद रामानंद महाराज...
सप्टेंबर 28, 2019
नाशिक- भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून उद्यापासून सकाळी दहाला पंचवटीतील हिरावाडी येथील श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविदयालय येथे 18 ते 25 वयोगटातील नव मतदारांची संवाद साधण्यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रात सर्वत्र प्रत्येक जिल्हयात...
सप्टेंबर 28, 2019
श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मोटारीतून चार लाख 58 हजार रुपये जप्त करण्यात आले. नाशिकजवळ पुणे महामार्गावर शिंदे-पळसे गावाजवळ पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली. आदिक काल (शुक्रवारी)...