एकूण 1665 परिणाम
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 17, 2019
पुणे - रात्री दहाची वेळ... रुग्णालयाच्या एका खोलीतील खाटेवर आई एकटीच... रुग्णालयाने नातेवाइकांसाठी अधिकृत दोन पास दिलेले... पण, दारावरचा सुरक्षारक्षक रुग्णालयाच्या आत सोडायला तयार नाही... समजावून सांगितले, विनंती केली, नाराजीचा सूर आळवला, वरिष्ठांकडे तक्रारीचा इशाराही दिला, पण कशालाच तो जुमानायला...
जून 17, 2019
नाशिक - मुथुट फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात पोलिसांकडून सुरू असलेल्या छापेमारीत सीबीएस परिसरात हॉटेलमधून हत्यारांसह पुण्याच्या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील उमाकांत तावरे (वय 22, रा. शास्त्रीनगर, पुणे), शुभम संदीप उत्तेकर (वय 18, रा....
जून 16, 2019
पुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ही घटना घडली होती.  आकाश संजय सकपाळ(वय 20,रा...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 15, 2019
पुणे :  पुणे तिथे काय उणे म्हणतात ना... तेच खरे. पुणे म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. पुणेकरांचा नाटक, संगीत, चित्रपट, कवी समेंलन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेले प्रेम सर्वांनाच माहित आहे. पुणेकरांचा हा उत्साह पाहाता पुण्यात सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जातात. असाच एक प्रयोग...
जून 15, 2019
पुणे - शहराच्या मध्य भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि नागरिकांना आधुनिक सेवायुक्त प्रवास देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी मिडी बस खरेदी केल्या. हे दोन्ही उद्देश साध्य करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. बसची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने मागील काही महिन्यांपासून...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 13, 2019
औरंगाबाद : राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 55 जणांच्या विनंतीवरून करण्यात आल्या तर उर्वरित प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. मराठवाड्यातील 28 सहाय्यक सरकारी अभियोक्ताचा समावेश आहे. औरंगाबाद देतील 6 अभियोक्ताच्या बदल्या झाल्या आहेत. (कंसात बदलीचे ठिकाण अ...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 13, 2019
पुणे - दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने चंदननगर येथे चाकूने भोसकून प्रेयसीचा खून केला. मीना पटेल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. गोंदिया) असे तिचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी चंदननगर...
जून 13, 2019
पुणे - ‘वायू’ चक्रीवादळामुळे पुण्यात आकाश ढगाळ होते. दुपारनंतर पावसाच्या तुरळक सरींनी हजेरीही लावली. हे चक्रीवादळ गुरुवारी सकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतरही त्याचा पुण्यावरील प्रभाव दिवसभर राहणार आहे. पुढील चोवीस तास आकाश ढगाळ राहणार असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज...
जून 12, 2019
पुणे : लोकायुक्त विधेयकाचा मसुदा तयार करण्यासंदर्भात मसुद्यातील काही मुद्यांवर एकमत झाले आहे. उर्वरित काही मुद्यांवर एकमत न झाल्यामुळे आणखी एक ते दोन बैठका होतील. त्यात मसुद्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात प्रभावी...
जून 12, 2019
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात...
जून 12, 2019
पुणे: दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून प्रियकराने तरुणीचा खून केल्याचा प्रकार चंदननगर येथे रात्री घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मीना पटेल (वय 23, रा. चंदननगर, मुळ रा. गोंदिया) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे...
जून 12, 2019
दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही...
जून 12, 2019
पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल, असा विश्‍वास त्यांनी...
जून 11, 2019
पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल, असा विश्वासही त्यांनी...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून...