एकूण 570 परिणाम
जून 27, 2019
येवला : ग्रामपंचायतीत विविध विकासकामांच्या तब्बल 41 लाखाच्या निधीचा अपहार प्रकरणी अखेर मंगळवारी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात सरपंचासह साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. ग्रामस्थांनी तब्बल चार ते पाच महिने सबळ पाठपुरावा केल्यानंतर मुरमी येथील ही ग्रामपंचायत आहे. गुन्हा दाखल करण्यास...
जून 27, 2019
मनमाड : आईनेच आपल्या पाच दिवसांच्या पोटच्या जिवंत अर्भकाला बेवारस फेकून दिल्याचा निर्दयी प्रकार आज समोर आल्याने 'माता न तूं वैरिणी' होत आईपणाला काळीमा फासली. मनमाड येवला रोडवरील अनकाई बारी रस्त्याच्याकडेला कपड्यात गुंडाळलेले पुरुष जातीचं अर्भक रडत असल्याचा आवाज आल्याने रस्त्याने जाणाऱ्या दोघांनी...
जून 25, 2019
कल्याण : अंगावर खुजली पावडर किंवा मिरची पावडर टाकून लक्ष विचलित करून हातातील पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील 20 ते 30 वयोगटातील 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 25 मोबाईल तसेच पंचवीस वेगवेगळ्या कंपनीची सिम कार्ड जप्त केली...
जून 23, 2019
नांदेड : देगलूर नाका परिसरात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी आपले सहकारी पांडुरंग भारती यांना घेऊन रविवारी 23 जूनच्या पहाटे दीडच्या सुमारास कारवाई केली. नेकलेस रस्त्यावर ट्रक क्रमांक (एमएच 30-6599) थांबून तपासणी...
जून 18, 2019
पाली (जि. रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावाजवळील अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला सोमवारी  (ता. 17) रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण कळलेले नाही. कंपनीतील डांबराच्या डब्यांच्या होणार्‍या स्फोटांनी संपुर्ण...
जून 17, 2019
नाशिक - मुथुट फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात पोलिसांकडून सुरू असलेल्या छापेमारीत सीबीएस परिसरात हॉटेलमधून हत्यारांसह पुण्याच्या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील उमाकांत तावरे (वय 22, रा. शास्त्रीनगर, पुणे), शुभम संदीप उत्तेकर (वय 18, रा....
जून 15, 2019
औरंगाबाद : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत वैजापूर येथे काल (ता.14) दुपारी घरफोडी झाली. त्या घरफोडीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोविस तासात तपास लावत 71 तोळे सोने, 800 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह एकूण 24 लाखांचा ऐवज चोरट्यांकडून हस्तगत केला. घरफोडीतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत...
मे 13, 2019
शेवगाव : हिंगणगाव (ता. शेवगाव) येथील प्रेमीयुगलाने गावातील विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार काल रात्री विहीर मालक संपत मिसाळ यांच्या लक्षात आला. आज सोमवारी (ता.१३) पोलीस, ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. याबाबत मुलीच्या आईने गुरूवारी (ता.९...
मे 08, 2019
पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली. सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले...
मे 07, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यंकटेश कृष्णा...
मे 07, 2019
खारघर : ट्रेकिंग करताना पन्नास फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या आणि अडकून पडलेल्या दहावीतील शालेय मुलांना डोंगराच्या पायथ्याशी व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खारघर फोरमच्या जोगर्स ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना खारघर डोंगरावर सकाळी...
मे 07, 2019
नांदेड : निवडणुकीच्या या महत्त्वाच्या कामात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हा विशेष शाखेच्या फौजदारास सूचना दिल्या. त्यावरून सोमवारी सायंकाळी वजिराबाद पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 एक नुसार अकरा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मे 06, 2019
मांजरी : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय 45 रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय 19, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय 19, रा. भुजबळ वस्ती, चाकण), शुभम...
मे 05, 2019
पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथील एका विवाहीत महिलेला सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करीत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पाली पोलिस स्थानकांत तिच्या पती, सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला आपला पती प्रतिक...
एप्रिल 25, 2019
नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मधील कुरुंग येथील एका शेतकऱ्याचे अज्ञात व्यक्तींनी लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यासाठी साठवण करून ठेवलेली लाकडे आणि भाताच्या मोळ्या यांना आग लावल्याने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून साधारण...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची)  चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर उत्तर 50.00 टक्के एकूण 52.16 टक्के  ...
एप्रिल 23, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चार पैकी दोघांना पाली पोलीसांनी अटक केली असून दोघे अद्याप फरार आहेत. सबंधितांवर बलात्कार, पास्को व ऍट्रोसिटी आदी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्ह्यासाठी...