एकूण 1446 परिणाम
जून 27, 2019
सातारा - निर्मलग्राम ते हागणदारीमुक्‍त जिल्हा येथपर्यंत मजल मारणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राबविलेल्या ‘स्वच्छ, सुंदर शौचालय’ स्पर्धेत (ग्रामीण) साताऱ्याने बाजी मारली. अंगणवाडी, शाळा, सार्वजनिक अशी तब्बल साडेतीन लाख शौचालये रंगवली. त्याद्वारे स्वच्छतेविषयकही संदेशही...
जून 25, 2019
नाशिकः गेल्या सव्वादोन वर्षांपासून खेडे विकासासाठी आर्थिक तरतूद करूनही नगरसेवकांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी (ता. 25) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. गटनेते विलास शिंदे यांनी महासभेला पत्र देत खेडे विकासाच्या निधीची मागणी केली. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी...
जून 25, 2019
कलेढोण : कलेढोण व विखळे परिसरात चार वर्षांनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगफुटीच्या चर्चेला उधाण आल्याने प्रशासनाकडून खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  कलेढोणला चार...
जून 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील व देशभरातील अभिमत व सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्रवेशाची प्रक्रिया www.mcc.nic.in संकेतस्थळावर सुरू असून, पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन २४ जून...
जून 23, 2019
नांदेड : देगलूर नाका परिसरात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी आपले सहकारी पांडुरंग भारती यांना घेऊन रविवारी 23 जूनच्या पहाटे दीडच्या सुमारास कारवाई केली. नेकलेस रस्त्यावर ट्रक क्रमांक (एमएच 30-6599) थांबून तपासणी...
जून 21, 2019
नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...
जून 19, 2019
नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात...
जून 19, 2019
नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्याचा...
जून 18, 2019
पुणे : 'शिक्षणाचे माहेरघर', 'दक्षिणेचे ऑक्सफर्ड' अशी ओळख असणाऱ्या पुण्यात शिक्षणाचा बाजार मांडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सरकारची कुठलीही परवानगी न घेता विद्यापीठाची निर्मिती करून, त्याद्वारे पैसे घेऊन पीएचडी, डिलीट यांसारख्या 20 हून अधिक पदव्यांची अक्षरशः विक्री केली जात असल्याचा प्रकार...
जून 18, 2019
पाली (जि. रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावाजवळील अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला सोमवारी  (ता. 17) रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण कळलेले नाही. कंपनीतील डांबराच्या डब्यांच्या होणार्‍या स्फोटांनी संपुर्ण...
जून 17, 2019
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील वरूड गवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. 17) इयत्ता पहिली वर्गामधे  नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. या आगळ्यावेगळ्या फेरीचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक सत्राला आज...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 15, 2019
पुणे - शहराच्या मध्य भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि नागरिकांना आधुनिक सेवायुक्त प्रवास देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी मिडी बस खरेदी केल्या. हे दोन्ही उद्देश साध्य करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. बसची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने मागील काही महिन्यांपासून...
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 13, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील पावसाळ्यापूर्वी कामासाठी दरवर्षी निविदा काढून कामे केली जातात मात्र काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्षपणा करत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून याबाबत पालिका आयुक्त यांची आज भेट घेतली असून त्यांनी कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याचा...
जून 13, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात वारंवार सुरु असलेला विजेचा लपंडाव आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराला सुधागडवासीय अक्षरशः कंटाळली आहेत. गुरुवारी (ता.13) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला त्यामुळे सुधागडवासीयांनी पालीतील विजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देखील यावेळी...
जून 12, 2019
कल्याण : केडीएमटीच्या डेपोचे सुसज्ज करण्याचे काम रखडलेले असून त्याला गती देण्यासोबत उपन्न वाढीसाठी प्रशासन आणि परिवहन समिती सदस्य यांना सोबत घेऊन काम करणार अशी माहिती नवनिर्वाचित परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.    कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय मध्ये आज बुधवार ता 12 जून रोजी...
जून 11, 2019
नागपूर : जून महिन्यात उन्हाचा पारा वाढताच असून उष्माघाताने विदर्भात पुन्हा दोघांचा बळी गेला. गोंदिया जिल्ह्यातील वृद्धाचा; तर भंडारा जिल्ह्यातील ट्रकचालकाचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) ः येथील जुन्या बसस्थानकावर 60 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.11)...
जून 09, 2019
चिखली(पुणे): तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने रविवारी (ता. 9) हजारो माशांचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीत हजारोंच्या संख्येत मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या...
जून 07, 2019
सटाणा : 'दैनिक सकाळ'चे बातमीदार आणि सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरामण चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या संशयितांना जामीन मिळताच काल (गुरुवारी) चौधरी यांना पुन्हा घरी बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोरांचा जामीन तात्काळ रद्द...