एकूण 2707 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - संपूर्ण कोकणात कणकवलीची एकमेव जागा भाजपला सुटली होती. येथे भाजपने त्यांचा एखादा कट्टर कार्यकर्ता दिला असता तर त्याच्या प्रचारालाही मी आलो असतो; मात्र आता आम्हाला येथे भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना विजयी करायचं आहे; मात्र तुम्ही जर दादागिरी कराल तर आम्ही ती तोडून...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात केलेला विकास हा सर्वसामान्यांचा विकास आहे. सर्व सुविधा पुरविल्या आहेत. मतदारसंघात शाश्‍वत विकास करण्याच्या निश्‍चयाने त्यांची वाटचाल सुरू आहे,’’ असे प्रतिपादन नगरसेविका नीता पाडाळे यांनी केले.  चिंचवड विधानसभा...
ऑक्टोबर 17, 2019
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघावर वर्चस्वासाठी सर्व पक्षांची लाढाई सुरू झाली आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांबरोबरच शिवसेनेने केलेली बंडखोरी, मनसेने रिंगणात मारलेल्या उडीमुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार आहे. गेली पंचवीस वर्षे बंडखोरी आणि फुटीचा फायदा या...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : वडगाव शेरी - वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ते विकासकामांमुळे तळागळातील नागरिकांपर्यंत पोचले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार हे जगदीश मुळीकच आहे. त्यामुळे पुन्हा मुळीकच निवडून येणार असल्याचा विश्‍...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पुणे शहरातील 8 पैकी एकाही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेला एकही जागा दिली नाही. त्याच्या निषेधार्थ कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे शिवसेनेकडे दिले.  भाजपकडून शिवसेनेच्या पक्षनेतृत्व वरती बंडखोरा वरती कारवाई...
ऑक्टोबर 16, 2019
मांजरी : हडपसर मतदारसंघात झालेली विकासकामे हा माझा प्रचार असून सर्वसामान्य जनता ही माझी ताकद आहे. रामटेकडी भागाच्या विकासासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. पुढील काळात रामटेकडी परिसरातील झोपडपट्टीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) राबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे सांगत येथील मतदार...
ऑक्टोबर 16, 2019
सोलापूर : "महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी यांसारखे अनेक मोठे प्रश्न देशासमोर असताना मोदी सरकारकडून जम्मू-काश्‍मीरमधून 370 कलम हटविल्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र, मतदारांमध्ये मोठी शक्ती असल्याने तेच परिवर्तन घडू शकतात'', असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, ''युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे ...
ऑक्टोबर 16, 2019
जत - कर्नाटक सीमा भागात तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी आले आहे. यातून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागात पाणी देण्यासाठी काही शिष्ठमंडळांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आहे. या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून पाणी देऊ, असे...
ऑक्टोबर 16, 2019
सावदा - केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मोठ्या स्वरूपात विकास कामे केली. तर आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामे केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणारच आहे. हे सांगण्यासाठी कोण्याही ज्योतिषाची गरज नाही. तर बाहेरील खंडणी बहाद्दर निवडणूक लढविणाऱ्यांना थारा देऊ...
ऑक्टोबर 16, 2019
नायगाव (नांदेड) : सातत्याने चुकीच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. रस्त्याच्या समस्या, बाभळी बंधारा, सिंचन समस्या, कृष्णुर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह सगळ्या समस्या मिटवू. तुम्ही राजेश पवार यांच्या पाठीशी उभे रहा मी नायगाव विधानसभा मतदार संघाचं...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासह आठही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील,'' असा विश्वास केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजप-शिवसेना, आरपीआय (ए),...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान आमदाराने स्वपक्षाच्याच पालकमंत्र्यांविरुद्ध तोंडसुख घेतल्यानंतर या वादावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सावध भूमिका घेतली आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मतदानापूर्वी सर्व...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : वर्धा, आर्वीत गतवेळच्याच स्पर्धकांमध्ये थेट लढत आहे, तर युतीला बंडखोरीने ग्रासले आहे. भाजप-शिवसेना युतीतील बंडखोरीमुळे देवळी आणि हिंगणघाट मतदारसंघात लढत तिरंगी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढती बहुरंगी आणि लक्षवेधी ठरल्या आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील लढतींचे...
ऑक्टोबर 15, 2019
चंद्रपूर :एकाकी पडलेल्या भाजपला राजुरा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ मिळाल्याने येथील राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहे. शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप तब्बल दहा वर्षांनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. चटपांचा फटका भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार ऍड. संजय धोटे यांना...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...