एकूण 1113 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 12, 2019
खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे  Vidhan...
ऑक्टोबर 12, 2019
हडपसर - पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे....
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 11, 2019
सोलापूर : महापालिका असो वा विधानसभा इतकेच नव्हे तर लोकसभा.... यापैकी कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सोलापूर शहरातील एक चेहरा नेहमी चर्चेत येतो...नागमणी जक्कन हे नाव. आतापर्यंत लढलेल्या आठ ते दहा निवडणुकांमध्ये त्यांच्या पदरी अपयशच आले. मात्र "बचेंगे तो और भी लडेंगे...' या अविर्भावात त्यांनी यंदाही...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपची ताकद आणखी...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक ः महापालिका क्षेत्रातील नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील पिंपळगाव बहुला गाव. तीन हजार लोकवस्तीच्या गावात त्रिगुणीनाथ महाराजांचा यात्रोत्सव रंगपंचमीला होतो. कुस्त्यांची दंगल होते. गेल्या दहा वर्षांपासून हरिनाम सप्ताह होतो. मारुती, भोलेनाथ, मरीआई, भवानीमाता मंदिर गावात आहे. भगिनींच्या...
ऑक्टोबर 05, 2019
बिबवेवाडी - पुराचे संकट झेललेली गुरुराज सोसायटी पुन्हा सावरत असली तरी, रहिवाशांमध्ये अजूनही धास्ती आहे. सोसायटीची सीमाभिंत पडली असल्याने पुन्हा मोठा पाऊस झाल्यावर पाणी आत शिरण्याचा धोका आहे.  सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटी ही आंबिल ओढ्यालगत पद्मावती पुलाशेजारी आहे. काल (शुक्रवारी) झालेल्या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले. मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला काय म्हणाले निरुपम?...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा, ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहजशक्‍य आहे. हे महापालिका आणि परसबागप्रेमींनी पथदर्शी प्रकल्पातून दाखवून दिले आहे. यामुळे...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : सर्वच पक्षांची सावध वाटचाल, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना वाहतूक कोंडीचा...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
सप्टेंबर 28, 2019
पुणे/ खेड-शिवापूर - अतिवृष्टीत पुणे शहर आणि जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शुक्रवारी २४ वर गेली आहे. शोधकार्यात आज चौघांचे मृतदेह सापडले. मात्र, अजूनही पाच ते सहा जण बेपत्ता आहेत. पीएमआरडीए व महापालिका अग्निशामक दल, स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.  कोळेवाडीतील नाल्यावरून वाहून...
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख...
सप्टेंबर 27, 2019
नगर : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जनावरांच्या प्रश्‍नावर नगरसेवक गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना आज घेराव घातला. नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर अधिकारीही निरुत्तर झाले. आयुक्‍त भालसिंग यांनी कोंडवाडा...