एकूण 668 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 12, 2019
शिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ 11 ऑक्टोबरच्या रात्री एका कारमधून पाच लाख रूपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे, मद्य व संशयास्पद रोख...
ऑक्टोबर 10, 2019
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव फाटा (ता. औरंगाबाद) येथील अंबिका हॉटेलसमोर रविवारी (ता. सहा) रात्री दहाच्या सुमारास पादचाऱ्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून मृतदेहाची ओळख न पटल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गासह तालुक्यातील सर्वच रस्त्यांना घरघर लागली असुन घोटी- सिन्नर रस्त्याची तर पूर्ण चाळण झाली आहे.अनेक वेळा तक्रारी, आंदोलने छेडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णपणे डोळेझाक करत असल्याने वैतरणा-घोटीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम श्रमजीवी संघटनेतर्फे, श्रमदान...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : सर्वच पक्षांची सावध वाटचाल, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 28, 2019
श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मोटारीतून चार लाख 58 हजार रुपये जप्त करण्यात आले. नाशिकजवळ पुणे महामार्गावर शिंदे-पळसे गावाजवळ पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली. आदिक काल (शुक्रवारी)...
सप्टेंबर 27, 2019
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उसन्या ताकदीवर रुजलेला भाजप आज बलाढ्य झाला आहे. विधानसभेला २००९ पासून इथे पक्षाची कामगिरी चांगली राहिली. २०१४ ला निम्म्या जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. तोवर या पक्षाशी सुरक्षित अंतर ठेवून असलेल्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि भाजपने जहाज गच्च भरले. इतके की पक्षातील...
सप्टेंबर 27, 2019
नेवासे : तालुक्‍यातील घोडेगाव शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपावर आज पहाटे पावणेचारच्या सुमारास दहा-पंधरा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून 25 हजार रुपयांच्या रोकडसह 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी पंपावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना कोयत्याने वार करून...
सप्टेंबर 26, 2019
जळगाव/पारोळा ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर भाजपा सरकारने सुडबुध्दीने ईडीमार्फत गुन्हा दाखल केला. याचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यात जळगावात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर पारोळ्यात देखील बंद पाडण्यात आला होता...
सप्टेंबर 24, 2019
राहुरी (नगर) :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन...
सप्टेंबर 23, 2019
मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात खासगी मिलमध्ये...
सप्टेंबर 23, 2019
खेड शिवापूर (पुणे) : "रिलायन्स इन्फ्रा'ने गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केलेल्या आराखड्यानुसार पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जुलै 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही मुदत संपली तरीही हे काम पूर्ण करता आलेले नाही. आता या उर्वरित कामासाठी मुदतवाढ देण्याची...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) राज्यात 1,621 किलोमीटरचे रस्ते बांधणार आहे. साडेपाच ते सहा हजार कोटींचे कर्ज असलेल्या "एमएसआरडीसी'ने काही दिवसांत केलेल्या चांगल्या कामांमुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाचे कंत्राट दिल्याचे राज्याचे सार्वजनिक...
सप्टेंबर 20, 2019
लोणी काळभोर (पुणे) : येरवडा येथील सादलबाबा दर्ग्याजवळ एका चोवीस वर्षीय तरुणाचा त्याच्याच तीन सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 19) रात्री खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेले तिघांना पोलिसांनी चार किलोमीटरचा पाठलाग करून मृतदेहासह ताब्यात घेतले आहे. भारत राजू बढे (वय 24, रा....
सप्टेंबर 20, 2019
लोणी काळभोर : भुरट्या चोऱ्या करत असताना आपलाच सहकारी शिवीगाळ व दमदाटी करतोय या रागापोटी, तीन तरुणांनी चोविस वर्षीय सहकाऱ्याचा येरवडा परीसरातील सादलबाबा दर्ग्याजवळ गुरुवारी (ता. 19) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तिष्ण हत्याऱ्याने व दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट...
सप्टेंबर 20, 2019
पिंपरी - कॅरिबॅग व प्लॅस्टिक वस्तू वापरणारे, विक्रेते, साठा करणारे व पुरवठादारांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, खुद्द महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये गुरुवारी (ता. १९) आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात कॅरिबॅगचा वापर झाला. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे? आणि दंड आकारायचा कोणाकडून? असा...
सप्टेंबर 17, 2019
धानोरा (बीड) : मराठवाड्यात तिव्र दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना चारा नाही, नागरिकांना पाणी नाही, शेतकरी आडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत गुंग आहेत. त्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत येऊन गेली. मात्र, त्यांना दुष्काळाची आठवण झाली नाही असा आरोप...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील पाथ्री येथे शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी व शिक्षक येथे ये-जा करीत असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाची बस येथील थांब्यावर थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रहार संघटनेचे...