एकूण 1280 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधीमंडळात केली. त्यामुळे...
जून 25, 2019
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. अशा स्वातंत्रसौनिकांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.  सदस्य...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 23, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी...
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना...
जून 20, 2019
नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेचं युतीतून मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे स्पर्धकाची भावना अद्यापही कायम असल्याचे पडसाद महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिसतं आहे . यंदाच्या अंदाजपत्रकात भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप देताना शिवसेनेच्या...
जून 19, 2019
श्रीपूर : संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यात या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य...
जून 19, 2019
बीड : मराठा आरक्षणासाठी शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्याने परळी येथून ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरु झाले. संताप, जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी बलिदानही दिले. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना मदत आणि नोकरीच्या घोषणेचा सरकारला विसर पडला कि काय...
जून 19, 2019
दाभोळ - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २०१९ निवडणुकीत आपल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी दापोलीतील शिवसेनेचे माजी  आमदार सूर्यकांत दळवी यांनी केली आहे. ही त्यांची गुगली मानली जाते.  वरळी, शिवडी आदी मुंबईतील शिवसेनेचे आमदारांनी आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 17, 2019
आष्टा : आष्टा नगर पालिकेचे पालक नेते, सांगली जिल्हा राष्र्टवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, विलासराव भाऊसो शिंदे (वय 85) यांचे आज पहाटे निधन झाले. विद्यार्थीदशेत असताना 1945 पासून राजकारणात होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या यांच्या सोबत काम कले...
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तार...
जून 15, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 14, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप, सत्ता आल्यावर न्याय वाटा आणि मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, यावर कोणतीही चर्चा किंवा घोषणा झाली नसताना शिवसेना नेत्यांना मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे डोहाळे लागले आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत आणि...
जून 12, 2019
औरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळामूळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपाय-योजना केल्या जात आहे. दुष्काळासाठी आता भाजपच्या युवा मोर्चानेही पुढकार घेतला आहे. मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे यांच्यातर्फे दुष्काळ निवारणासाठी एक लाख रुपयांची मदत केली....
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...