एकूण 804 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - देशाचे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेच्या पायरीला नतमस्तक होऊन आज कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत प्रवेश केला. या दोघांनी मराठीतून शपथ घेत मराठी बाणा संसदेत जपला. दोघांच्याही शपथविधीनंतर  ‘जय शिवाजी, जय भवानी’...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे जरूर ध्यानात...
जून 13, 2019
चंदगड - काय ठरलं होत ते बाजूला ठेवा आणि आता शिवसेनेत प्रवेश करा, असे आपुलकीचे आणि प्रेमाचे आवतण खासदार संजय मंडलिक यांनी मेहुणे राजेश पाटील यांना दिले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. दाटे (ता. चंदगड) येथे शिवसेनेतर्फे खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात...
जून 13, 2019
नागपूर : कृषक जमिनीला अकृषक दाखवून तीन कोटी रुपयांचे कर्ज उचल करून बॅंकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सहा बॅंक अधिकाऱ्यांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. संजय मोटुमल कुकरेजा (44) रा. देव एन्क्‍लेव्ह...
जून 12, 2019
नागपूर : शहरातील सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50 हजार झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शासनाच्या वृक्षलागवड अभियानाअंतर्गत यंदा शहरात 82 हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी...
जून 09, 2019
लातूर - सचिन तेंडुलकर इंजिनिअर झाला असता किंवा लता मंगेशकर डॉक्‍टर झाल्या असत्या तर..? एक चांगला खेळाडू किंवा चांगली गायिका भारताला मिळाली नसती. त्यामुळे आवड आणि संधी यांची सांगड घालून तुम्हीही तुमचे करिअर निवडा; पण त्यात यश मिळवायचे असेल तर धडपड, कष्ट याला पर्याय नाही, असा सल्ला करिअर तज्ज्ञांनी...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला....
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
जून 03, 2019
कोल्हापूर - आर. के. नगर येथील खेळाडू एकत्र आले. त्यांनी आर. के. स्पोर्टस नावाची ॲकॅडमी सुरू केली. एवढेच नव्हे तर स्वतःचे पैसे आणि समाजातील दानशूरांची मदत घेऊन एक चांगले मैदानही बनवले आहे. यामुळे पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, आर. के. नगर येथील मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान मिळाले.  जिद्द आणि...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली. या विजयाचा जल्लोष कृषी उत्पन्न बाजार...
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...