एकूण 553 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
मे 29, 2019
सुहृदांनी व्याजासह फेडले १४ लाख रुपये सांगली - सलगरे येथील शिक्षक राजू सातपुते (वय ३२) यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. वृद्ध आई-वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा संसार उघड्यावर पडला. त्यातच घरासाठी काढलेल्या १३ लाख ६८ हजार रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा...
मे 16, 2019
मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा गॅलरीत...
मे 13, 2019
अंगापूर : अपशिंगेपाठोपाठ वर्णे व अंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनण्याचा बहुमान संपादन केला आहे. जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जात आहे. अपशिंगे (मिलिटरी), वर्णे त्याचबरोबर अंगापूर येथील शाळा क्रमांक एक या दहा किलोमीटर परिघातील...
मे 12, 2019
लग्न लावताना शेवटचं मंगलाष्टक संपल्याबरोबर मंडपात एकच गदारोळ माजतो. जेवणाची व्यवस्था दुसरीकडं केलेली असेल तर त्या बाजूला जणू माणसांचं धरणच फुटतं! बसल्याजागी व्यवस्था असेल तर लग्न लावतानाच अनेकजण सोईची जागा हेरून बसतात. "आपल्या लोकांना शिस्त नाही' हा आरोप अशा वेळी अगदीच चुकीचा वाटतो! कारण, मंडपात...
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प व्याजदराने वित्त पुरवठा केला जात...
मे 06, 2019
येवला : राष्ट्रवादीवाल्याचा पंधरा हजारापर्यंत तर शिवसेना-भाजपाला पंचवीस हजाराच्या मताधिक्याचा विश्वास. पण यापेक्षाही वंचित आघाडीने दिलेला धक्का अन राजकीय चित्र बदलत असल्याने येणाऱ्या विधानसभेततही काय होईल यावर खमंग चर्चा सर्वपपक्षीय नेत्यांत रंगली..या सगळ्या चर्चेत मात्र वंचित आघाडी धसका सगळ्यांनीच...
मे 04, 2019
नाशिकः वेतन पथक नाशिक येथे वेतन पथकातील ढिसाळ नियोजन शुन्य कामकाजाच्या विरोधात मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांनी शुक्रवारी आंदोलन करून वेतन पथकातील सर्व अधिकाऱ्यांना घेराव घातला. बील देण्याचा दिवस ठरला असतानांही प्रतिक्षा यादी प्रमाणे बिले स्विकारत नाही. मुख्याध्यापक व लिपिकांना तासंतास ताटकळत...
एप्रिल 28, 2019
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी...
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार...
एप्रिल 20, 2019
सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे.  डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास...
मार्च 25, 2019
पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-शिवसंग्राम-रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची उद्या (२६ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता कोथरूड येथील शिक्षक नगर सोसायटीच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
मार्च 23, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा व महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (सर्व रविवार वगळून) एकूण ७६...
मार्च 15, 2019
वडील नाथा मेहेर कृषी विभागात शिपाई होते. आई मंजुळाबाई शेतमजूर. मुलींनी खूप शिक्षण घेऊन स्वतःच्या पायांवर उभे राहावे, ही त्यांची इच्छा माझ्या मनात बालपणापासून घर करून राहिली. गरिबीतही लाड व शिक्षणाच्या खर्चात काटकसर केली नाही. अभ्यासात सामान्य असणारी मी आईवडिलांच्या प्रेरणेमुळे पाचवी ते दहावीत सतत...
मार्च 13, 2019
मुरगूड - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (डायट) यांच्यातर्फे 'समावेशित शिक्षण अध्यापन तंत्र पद्धती 'हे प्रशिक्षण मंगळवार ता. 12 ते 16 मार्च अखेर कागल तालुक्यातील शिक्षकांसाठी जोतिबा वाडी रत्नागिरी येथील रिसॉर्टमध्ये सुरु आहे. पण गैरसोयीचे ठिकाण, निवडणूक बीएलओ कामकाज, प्रज्ञाशोध परीक्षा,...
मार्च 13, 2019
सोलापूर : सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वन उद्यानासमोर मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले आहे. बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक...
मार्च 11, 2019
नागठाणे - सैनिकांचे गाव म्हणून ख्याती पावलेल्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेचेही नाव आता सर्वदूर पोचणार आहे. या शाळेस आंतरराष्ट्रीय दर्जा लाभला आहे. ही कामगिरी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला झळाळी देणारी ठरणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे...
मार्च 10, 2019
कथा सांगायला सुरवात केली, तसा समोरून चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही मोठे वक्ते बोलताना मध्येच खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावर फिरवतात हे मी पहिलं होतं. नकळत मी खिशात हात घालून रुमाल काढला. रुबाबात तो चेहऱ्यावर फिरवला. त्यानं ओठ टिपले. थोड्याच वेळात चेहऱ्याची, ओठांची आग सुरू झाली. मग लक्षात आलं, की...
मार्च 08, 2019
गरीब मुलींना दिला स्वयम रोजगाराचा हात  जळगावः होतकरू व गरीब मुलींना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून शिक्षणाला हातभार लावण्याचे काम एका महिलेने यशस्वीपणे पेलले आहे. आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक मुलींना अद्ययावत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देवून त्यांना...