एकूण 906 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले.  विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
देवरूख - नजीकच्या निवे बुद्रूक येथील जोशीवाडी धरणातील विहिरीचा एक भाग कोसळल्याने गावात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला; तरी गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरित होणे पसंत केले आहे. दोन महिन्यांपूर्वी निवे...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे-मांजरी : शहरातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत हडपसर मतदार संघासाठी सर्वाधिक विकासनिधी मिळवणारा आमदार म्हणून योगेश टिळेकर यांची ओळख आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने हडपसरवर नेहमीच अन्याय केला होता. टिळेकरांनी केलेल्या विकासकामातून न्याय दिला गेला आहे. त्यांच्या या कामाबरोबरच महायुतीतील सर्व घटक...
ऑक्टोबर 09, 2019
कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले....
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात पक्ष वाढविला. आपला...
ऑक्टोबर 07, 2019
इगतपुरी  : तंत्रज्ञान व अध्यापन यांची जोड एकत्र केल्यास विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे खुप सोप असतं हे सिध्द केलय विल्होळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ..शाळेला गावाचा अन् शिक्षकांना शाळेचा आधार वाटून सर्वांना अभिमान वाटावा असे वातावरण विल्होळीतील गावकरी व शिक्षक यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 : कर्जत-जामखेड - ‘काही लोक माझी शिकार करायला निघाले होते. मात्र, हे शिकार करण्याचे दिवस नाहीत. आम्ही तर माणसे आणि जनावरे जगविणारे आहोत. हिंमत असेल माझी शिकार करून दाखवा,’’ असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार यांनी आज विरोधकांना दिले. पवार यांनी आज कर्जत-जामखेड...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस...
ऑक्टोबर 01, 2019
बांबवडे - शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार सत्यजित पाटील यांनी आज महायुतीकडुन उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरतेवेळी शक्ती प्रदर्शन केल्यास वाहतूक कोंडी होते. कार्यकर्त्यांची धावपळ होते ते टाळण्यासाठी आमदार पाटील यांनी अगदी साध्या पद्धतीने अर्ज भरला.  आमदार पाटील म्हणाले, विकास कामांच्या जोरावर...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा...
सप्टेंबर 27, 2019
गडहिंग्लज - कागल आणि चंदगड या दोन्ही मतदारसंघांची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार आज झालेल्या जनता दलाच्या मेळाव्यात केला. आमचा पराभव करू, असे म्हणणाऱ्यांना ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून त्यासाठी संघटित ताकदीने लढण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे...
सप्टेंबर 27, 2019
लांजा - आमदार राजन साळवी हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. तालुक्‍यात विकासकामे, शैक्षणिक सुविधा यांची ओरड असून, आमदार अकार्यक्षम ठरत आहेत, अशी टीका तालुक्‍यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. उघडपणे बंडाचे निशाण फडकावताना पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांनी आमदार साळवी...
सप्टेंबर 25, 2019
वाघोली : कोलवडी साष्टे (ता. हवेली) मधील बोरमलनाथ मंदिरात 10 ते 12 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. तेथील एका कुटुंबाने त्याला काही काळ सांभाळले आणि नंतर ते लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अर्भकास ससून रुग्णालयात दाखल करणार असून तीची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसानी सांगितले...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उपराजधानीच्या वेशीवरील वाघावर नजर ठेवण्यासाठी 24 तासांचे नियोजन करून गस्त केली जात आहे. मानव-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गावागावात सूचना फ्लेक्‍स व वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. एक सप्टेंबरपासून नागपूर विभागातील सेमिनरी हिल्स...
सप्टेंबर 23, 2019
श्रीगोंदे : लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच संतोष माने व ग्रामपंचायत सदस्य संदीप गाडे यांनी त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा आदेश दिला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी झेंडी देउन...
सप्टेंबर 20, 2019
पेण (वार्ताहर) : कॉरिडॉरसाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आज पिटाळून लावले. शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता सरकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली असा आरोप आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी पेण तालुक्‍यातील...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात औरंगाबाद-जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील पाथ्री येथे शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी व शिक्षक येथे ये-जा करीत असतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाची बस येथील थांब्यावर थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रहार संघटनेचे...
सप्टेंबर 16, 2019
शेवगाव : तालुक्‍यातील गोळेगाव पाझर तलावाची भिंत नव्याने बांधली तरच पूर्व भागातील अन्य गावांचा विकास विकास होऊ शकतो. त्यासाठी या परिसरातील गावांची एकजूट असणे गरजेचे आहे,'' असे मत जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी व्यक्त केले. गोळेगाव (ता. शेवगाव) येथे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे...
सप्टेंबर 14, 2019
डोर्लेवाडी (पुणे) : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील गावठाण ते मेखळी जोड रस्ता या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ पहायला मिळाली. त्यातून या रस्त्याच्या कामाचे दोनदा स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्यात आले. डोर्लेवाडी ते प्रमुख...