एकूण 1000 परिणाम
जून 18, 2019
सातारा - थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या ‘महावितरण’च्या उपक्रमातून जिल्ह्यात ६० गावांमध्ये नऊ हजार ३३ विविध कामे करण्यात आली आहेत.  ‘एक गाव- एक दिवस’ या उपक्रमातून बारामती परिमंडल...
जून 16, 2019
सोलापूर : फेसबुकवर मैत्री करून महिलेचा व्हॉट्‌स ऍप क्रमांक मिळविला. चॅटिंग करून लंडनमधून खास गिफ्ट पाठविल्याचे कळविले. ते गिफ्ट मिळविण्यासाठी टप्याटप्यात 9 लाख 68 हजार रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले. शेवटी संशय आल्याने याबाबत मित्रांना सांगितले आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  वैशाली लक्ष्मण ...
जून 14, 2019
सोलापूर : महापालिकेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा दुसऱ्यांदा सुपडा साफ झाला. बाजार समितीच्या रूपाने एकच सत्तास्थान उरले होते, तेही भाजपने चाणक्‍यनीतीचा वापर करून हिरावून घेतले. पक्षांतर्गत फितुरीमुळेच हे झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार सुरू राहिला तर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघही...
जून 14, 2019
सोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप...
जून 14, 2019
करमाळा - विहिरीत काम करताना एक पाय पूर्णपणे गमावलेले वडगाव (उ) येथील पोपट भानुदास शिंदे हे परिस्थितीशी दोन हात करत एका पायावर उभे राहत २२ वर्षे संसाराचा गाडा नेटाने हाकत आहेत. कृत्रिम पायाचा आधार घेत खडी फोडणे, पाइपलाइन खोदणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे सुरू आहे. गावात, शेतात इतर...
जून 13, 2019
सोलापूर : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांचा बुधवारी दुपारी मृतदेह सापडला. त्यांचा खून करून मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी इंडी, कोल्हापूर या...
जून 11, 2019
पोथरे (सोलापूर) : कलाकाराची कुठलीही पार्श्वभूमी नसताना गरीब कुटुंबात असूनही अभिनेता होण्याचे देह समोर ठेवून स्वकर्तुत्वाने जिद्दीने अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा हरहुन्नरी कलाकार दत्ता सेवा शिंदे किडनीच्या आजाराने काळाच्या पडद्याआड गेला. गायन कलेपासून आपल्या कलेची सुरुवात करून...
जून 10, 2019
सोलापूर : 'राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत, याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ,' अशी...
जून 10, 2019
सोलापूर : सोलापूर शहर सुरु असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरुन महापालिका सभेत घमासान चर्चा सुरु असताना त्यात राजकारण घुसले. काँग्रेसची सत्ता असतानाही शहरवासियांना पुरेशे पाणी देता आले नाही, त्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंना लोकसभा निवडणुकीत दिड लाखांनी पराभव स्विकारावा लागला, असा उल्लेख...
जून 09, 2019
सोलापूर : 'शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही,...
जून 08, 2019
सोलापूर -  हैदराबादहून पंढरपूरकडे निघालेल्या बसमधील प्रवाशांसाठी शुक्रवारची पहाट काळरात्र होता होता वाचली. स्थानिक तरुणांच्या धाडसाने १३ जणांचा जीव वाचला अन्‌ जिवावरच्या जखमांवर निभावले. या घटनेमुळे सोलापूर-पुणे महामार्गावरून जाणाऱ्यांनी ‘बर्निंग बस’चा थरार अनुभवला.  तेलंगण राज्य परिवहन...
जून 02, 2019
सोलापूर : 'अवैध धंद्याकडे पोलिसांकडून कानाडोळा होणार नाही. गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी तक्रार देण्यासाठी धाडसाने पुढे यावे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने दामिनी पथकातील महिला पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायबर सुरक्षेला प्राधान्य असेल,' असे नूतन पोलिस आयुक्त अंकुश...
जून 02, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. या मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मिळून तब्बल 1627 केंद्रांवर दोन अंकी मतदान झाले. ज्या परिसरात एखाद्या उमेदवाराचे प्राबल्य, त्या ठिकाणी...
मे 30, 2019
सोलापूर : दागिने बनविण्यासाठी दिलेले चाळीस तोळे सोने घेवून तिघे बंगाली कारागीर पसार झाले आहेत. याप्रकरणी सराफ बाजारातील प्रदीप श्रीपाद वेर्णेकर (वय 55, रा. उत्तर कसबा, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्यादी दिली आहे. तिघांनी 2 लाख 84 हजार 938 रुपयांचे दागिने नेवून फसवणूक केली आहे.  बंगाली...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 27, 2019
सोलापूर -  निवडणुकीत ग्रामीण भागातील मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांमध्ये लक्षणीय मताधिक्क्य मिळाले,  त्याचवेळी भिस्त असलेल्या सोलापूर शहरातील तीन आणि अक्कलकोटमध्ये मात्र पिछाडीवर जावे लागल्याने कांग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना घर का भेदी लंका ढाये याचा अनुभव आला आहे. हीच...
मे 25, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी, राष्ट्रवादीचे प्रभुत्व असलेल्या मोहोळ या भागातून त्यांना मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसचे जिल्ह्यातीलच अस्तित्व धोक्‍यात आले आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात काँग्रेसचे...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...