एकूण 1269 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू करण्यात आले असून...
ऑक्टोबर 16, 2019
पिंपरी - शहरातील बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कूलबस, ऑटो रिक्षातून वाहतूक केली जाते. मात्र, सध्या सहाशे शाळांपैकी तीनशे शाळांमध्ये बस सुरक्षा समितीअभावी या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या शाळांमधून नियम धाब्यावर बसवून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जात आहे....
ऑक्टोबर 16, 2019
सातारा ः नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी थंडी, ऊन, वारा व पाऊस अशा कशाचीच पर्वा न करता भल्या सकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र पोचविण्याचे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करत आज जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन)...
ऑक्टोबर 15, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना...
ऑक्टोबर 14, 2019
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय पथकाचा छापा  नाशिक  : हतगड शिवारातील सावमाळ (ता. सुरगाणा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सुमारे 27 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा छापा टाकून जप्त केला. सदरचा मद्यसाठा हा विटांच्या आच्छादून आतमध्ये दडवून ठेवण्यात आलेला होता. याप्रकरणी एकाला अटक...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग "ऍक्‍टिव्ह' झाला आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये 123 जणांना अटक करण्यात आली असून, विविध प्रकारची दारू व गाड्या असा सुमारे साडेतेवीस लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कायदा व...
ऑक्टोबर 11, 2019
औरंगाबाद, : वस्तीशाळा शिक्षकांच्या वेतन निश्‍चितीचा प्रश्‍न खंडपीठाच्या आदेशानंतर मार्गी लागला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतननिश्‍चितीच्या संदर्भात सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठववून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  राज्यातील वस्तीशाळा योजना बंद करुन...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : सनातन युवक सभाद्वारे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित 68 वे दसरा महोत्सवादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे उत्साहात दहन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाका शोने दसरा महोत्सव उजळून निघाला. दसरा महोत्सवात यंदा "सीता स्वयंवर' नाटिका हे मुख्य आकर्षण होते. नाटिकेत...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
ऑक्टोबर 03, 2019
महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रकल्पाचे उद्‌घाटन  नाशिक : भविष्यात पाण्याचा प्रश्‍न जागतिक समस्या ठरणारी आहे. त्यासाठी आत्तापासूनच वॉटरस्टोअरेज, वॉटर रिचार्ज, वॉटर रिसायकलिंग करण्याची आवश्‍यकता असून राज्यातील पोलीस अकादमींमध्येच नव्हे तर गावोगावी जाऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारखे पर्यावरणपूरक प्रकल्प...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात पुण्यातून कसबा मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, कोथरूडमध्ये किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून सुहास निम्हण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे....
सप्टेंबर 30, 2019
नाशिक - इंग्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल ज्यूदो चॅंपियनशिप स्पर्धेमध्ये नाशिकच्या आकांक्षा शिंदे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. प्री-कॅडेट वयोगटात ४८ किलोखालील वजनगटात सहभागी होताना आकांक्षाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तिच्या यशामुळे आकांक्षा ज्यूदो खेळात...
सप्टेंबर 29, 2019
कोल्हापूर - हेरे (ता. चदंगड) येथील मद्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी छापा टाकला. यात गोवा बनावटीच्या मद्याचे 58 बॉक्‍स असा सव्वा तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. संशयित राजेंद्र गवस याचा विभागाकडून शोध सुरू आहे.  याबाबत विभागाने दिलेली माहिती, विधानसभा निवडणुकीच्या...
सप्टेंबर 27, 2019
नगर : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जनावरांच्या प्रश्‍नावर नगरसेवक गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना आज घेराव घातला. नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर अधिकारीही निरुत्तर झाले. आयुक्‍त भालसिंग यांनी कोंडवाडा...
सप्टेंबर 27, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगरपर्यंतच्या रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. राजकीय नेत्यांच्या फलकांचा आधार घेत भंगार माफियांनी या ठिकाणच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून...
सप्टेंबर 26, 2019
टेकाडी  (जि.नागपूर): राज्य शासनाच्या वतीने ग्रामविकास विभाग, भूमिअभिलेख विभाग व सर्वे ऑफ इंडियाच्या संयुक्‍त सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात चाळीस हजार गावांसाठी ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे व औरंगाबादच्या काही भागातील गावठाण सर्वेक्षण...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आदी भागांमधील शेतकऱ्यांना...