एकूण 43 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
नांदेड : मागील दहा दिवसापासून गणेश भक्तांच्या घरी मुक्कामी आलेल्या गणरायाला रविवारी (ता. 23) निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शहर व जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विसर्जन घाटावर क्रेन, तराफे, जीवरक्षक, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा लक्ष ठेऊन राहणार आहे. शांतता बाधीत करणाऱ्यांच्या...
सप्टेंबर 22, 2018
जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थींच्या गणेश परण, व आरती बरोबर दादरा तालातील वेगवेळे तबला वादन सादर करत येथील सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणी अखिल शिवस्मृती मित्र मंडळाच्या गणपती बाप्पास निरोप देण्यात आला.  विद्यार्थ्यांनी सामुहिक तबला वादन करून उपस्थितांना...
सप्टेंबर 21, 2018
चिमूर : देशात प्रथमतः तीन दिवस १९४२ मध्ये स्वांतत्र उपभोगणाऱ्या क्रांती नगरीच्या उत्साही तरुणांनी १९४० ला लोकमान्य टिळकांची प्रेरणा घेऊन श्रीहरी बाल विकास गणेश मंडळाद्वारे टिळक वार्डात गणेश उत्सव सुरू केला. या उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरू केले. ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज...
सप्टेंबर 21, 2018
पिंपरी - लाडक्‍या गणरायाची, त्याच्या अवतार कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ अर्थात ‘कोण होईल बाप्पाचा मित्र’ ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट ऋतुजा शिंदे या...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...
सप्टेंबर 18, 2018
कोल्हापूर - सजग आणि सुज्ञ कोल्हापूरकरांनी यंदाही जिल्ह्यात पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय, सुमारे बाराशे ते दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मूर्तींच्या संख्येत वाढ झाली असून, पर्यावरणपूरक विसर्जन हा उपक्रम लोकचळवळ बनत...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - दृष्टिहीन असलो तरी काय झाले... एकदा टिपरू हातात आला की, आम्हीही वादनाच्या जल्लोषात रमून जातो... मग दृष्टिहीन असल्याचा विचारही मनात येत नाही. इतरांच्या तालात ताल मिसळून आम्हीही त्या जोशात न्याहून जातो... असं दृष्टिहीन ढोलवादक अजय शिंदे सांगत होता. शारीरिक मर्यादा बाजूला सारून तो...
सप्टेंबर 17, 2018
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा 132 वे वर्ष आहे. 1887 साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीचा 125 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त 125 किलोचा मोदक आणि केक कापण्यात आला. "फिनोलेक्‍स'च्या रितू छाब्रिया यांनी केक कापला. एमपी ग्रुपचे अभिषेक पाठक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष...
सप्टेंबर 15, 2018
रत्नागिरी - प्लास्टिकला बांबूच्या वस्तूंचा पर्याय ठरू शकतो, असा संदेश देणारा देखावा धनावडेवाडी (कारवांचीवाडी) येथील संजय व गणेश धनावडे यांनी साकारला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवरील बंदीमुळे पर्यावरण पूरक असा हा देखावा सर्वांसाठी आदर्शवत आहे.  गणेशोत्सव साजरा करतानाच सामाजिक संदेश...
सप्टेंबर 15, 2018
सांगली - विद्येची देवता असलेल्या गणेशाची शिकवण खऱ्या अर्थाने आचरणात आणणारी कृतिशील परंपरा सांबरवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जपली आहे. बारा वर्षे गणेशोत्सव हाजी गाजीबाबा दर्ग्यात साजरा होतो. गावकरी एकत्र येऊन ‘एक गाव - एक गणपती’ उत्सव करतात. ११ दिवस बाप्पांची आराधना, हाजी गाजीबाबांची भक्ती...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
सप्टेंबर 05, 2017
कोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 04, 2017
पुणे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला (मंगळवार, ता. ५) होत आहे. बाप्पाला निरोप देण्याकरिता चांदीची पालखी, रथ फुलांनी सजविण्यात येत आहेत. मुख्य मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन...
सप्टेंबर 03, 2017
शिरोळ : शिरटी ता. शिरोळ येथे चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केल्याने कार्यकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज केला गेला. वेळेचे उल्लंघन केल्याने 43 कार्यकर्त्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  अमोल ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पूर्व...
सप्टेंबर 02, 2017
पिंपरी - संत तुकारामनगरमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्यांची परंपरा कायम ठेवत देखावे सादर केले आहेत.  शनी मंदिर चौकातील झुंजार तरुण मित्र मंडळाने प्रफुल्ल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावर ‘हॅंगिंग स्टेज’ उभारला असून कडेने सभामंडप तयार...
सप्टेंबर 01, 2017
पिंपरी चिंचवडमधील "गौरी सजावटी'ची ही आकर्षक छायाचित्रे 
सप्टेंबर 01, 2017
हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमध्ये महापालिकेची मधस्थी  पिंपरी - वाहत्या पाण्यात विसर्जनाबाबत हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे गेल्या सहा दिवसांत एकही मूर्तिदान झाले नाही. महापालिकेने बजरंग दल आणि पर्यावरण प्रेमी यांची बैठक बोलावत यशस्वी मध्यस्थी केली. या...
ऑगस्ट 31, 2017
कऱ्हाड (सातारा): गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर आता उर्वरीत पाच दिवसात शहरात देखावे खुले करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. जीवंतलव हलत्या देखाव्यांना विंडबन व विनोदाची किनार आहे. आज व उद्यापासून ते खुले होतीलही मात्र पाऊस नसले तर लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील, अशी स्थिती आहे. शहरात सुमारे...
ऑगस्ट 31, 2017
गादेवाडीत दीडशे कुटुंबांचा निर्णय; दुष्काळी स्थितीसह टंचाईवर मात  खटाव - दुष्काळी परिस्थिती आणि भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन गादेवाडी (ता. खटाव) या गावाने घरगुती गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला. दीडशे कुटुंबे असलेल्या गावात दीडशे गणपती आणि पाच मंडळांचे पाच गणपती विसर्जन करायचे झाले तर उपलब्ध...