एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - नवरात्रात देवतांचे विविध रुपात दर्शन घडते आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या रणरागिणी ताराराणींनी अतुलनिय शौर्याचा इतिहास घडविला, त्या करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या तख्ताचे (आसन) दर्शन घ्यायची संधी नवरात्राच्या निमित्ताने मिळाली आहे. महाराणी ताराराणींचे हे तख्त...
सप्टेंबर 30, 2019
शारदीय नवरात्रोत्सवास सुरवाततुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिरात मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात दुपारी बाराच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली. ऊठ अंबे झोपी नको जाऊ, या विष्णुदासाच्या प्राचीन कवनाने...
सप्टेंबर 30, 2017
देशात म्हैसूरच्या शाही दसऱ्याला विशेष महत्व आहे. कला, क्रीडा, प्रशासन आणि पर्यटन या दृष्टीने दसरा विशेष मानला जातो. सतराव्या शतकात सुरू झालेल्या दसरोत्सवाची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली आहे. वडेयार राजघराणे आणि राज्य सरकारतर्फे साजरा होणारा दसरोत्सव लोकांसाठी विशेष पर्वणी देणारा ठरत आहे. चामुंडेश्‍...
सप्टेंबर 29, 2017
ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. तलवार, पट्टा, बाणा, भाला, तीर-कमान, कट्यार, बिछवा, जांभिया, वाघनखं अशी अनेक शस्त्रांची लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ही शस्त्रे तयार करणे, ही एक कला आहे. त्याचप्रमाणे ती चालविणे, हे शौर्याचे काम आहे. पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा म्हणून ही...
सप्टेंबर 28, 2017
कोल्हापूर - नवरात्रोत्सवात बुधवारी श्री अंबाबाईची माता भुवनेश्‍वरी रूपात सालंकृत पूजा बांधली. भाविकांची गर्दी आजही भर पावसात कायम राहिली. रात्री साडेनऊला पालखी सोहळा झाला. आज (ता. २८) उत्सवातील मुख्य दिवस असून अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर...
सप्टेंबर 27, 2017
ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरी समोर प्रत्येक वेंगुर्लेवासीय भक्तीभावनेने नतमस्तक होतो. सातेरीचे मंदिर या शहराचे वैभव आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फुट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई: दक्षिण मुंबईची महालक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी 9व्वा कामाठीपूरा येथील वंदे मातरम् क्रीडा मंडळाची महालक्ष्मी माता यंदा जेजुरी गड देखाव्यात विराजमान झालेली आहे. संपूर्ण मुंबईतील ही अशी एकच नवसाची देवी विराजमान होते की तिला नवरात्रीतील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्या पर्यंत दररोज सव्वाशेच्यावर (...
सप्टेंबर 23, 2017
पुणे -  "न्याय, हक्‍कांसाठी लढण्याबरोबरच स्वतःला सिद्ध करा. महिला ही अबला नसून सबला आहे. त्यामुळे केवळ नऊ दिवस नव्हे, तर आपण सारे मिळून 365 दिवस स्त्रीशक्तीचा जागर करूयात' असा संदेश महिला वकिलांनी पद्मावती देवीची सामूहिक आरती करून दिला.  शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पद्मावती येथील पद्मावती देवी...