एकूण 145 परिणाम
मे 13, 2019
गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
एप्रिल 12, 2019
खरीप तसेच रब्बी पिकांना संरक्षित सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शेततळे म्हटले की नको नको म्हणून मागे हटणारे अनेकजण असतात. पण त्यास अपवाद ठरले ते देगलूर तालुक्यातील शहापूर...
एप्रिल 10, 2019
सन १९७८ च्या सुमारास उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूरसह दौंड, करमाळा आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यामुळेच बहुतांश शेतकरी ऊसपिकाकडे वळले. त्यात स्थिरही झाले. पण, पुढे काळ व बाजारपेठ बदलू लागली. वेगवेगळ्या पिकांचे महत्त्व वाढले. औद्योगिकदृष्ट्याही...
मार्च 17, 2019
नगर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये महिला बचत गट सुरू झाले. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्येच महिलांना रोजगाराच्या संधी तयार झाल्या. नेवासा (जि. नगर) येथे २०११ साली तुकाई महिला बचत गटाची बारा महिलांनी एकत्र येऊन सुरवात केली. या गटाच्या अध्यक्षा नीला...
मार्च 14, 2019
भिलार, जि. सातारा - दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून उष्णतेने पाणी समस्या वाढत आहे. रुईघर (ता. जावळी) हे डोंगरकपारीत वसलेले गावही पाणीटंचाईच्या समस्येने तहानलेले आहे. यात्रेच्या निमित्ताने एकवटलेला महिला, पुरुष, युवक अख्खा गाव या पाणीटंचाईच्या विचाराने आणखी घट्ट झाला असून, ऐकीच्या बळातून कुडाळी...
मार्च 12, 2019
दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात काम केले, त्यामुळे दुग्धोत्पादनाची मागणी ओळखली. गायीच्या दुधापासून तूप, खवा तयार करण्यास सुरवात केली. आई आणि पत्नीच्या मदतीने व्यवसायात भरभराट घेतली. स्थानिकसह देशातील मार्केटही मिळवले. मोरगव्हाण (जि. नगर) येथील आजीनाथ जगदाळे आज शेतकऱ्यांकडून दूध...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
फेब्रुवारी 22, 2019
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका हा सुरवातीपासून द्राक्षासाठी प्रसिद्ध. परंतु मधल्या काळात दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागा कमी होऊ लागल्या. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने दुष्काळी स्थितीवर मात करत द्राक्ष बाग टिकविल्या आहेत. यापैकीच एक आहेत हणमंतवडिये गावातील प्रयोगशील शेतकरी साहेबराव...
फेब्रुवारी 01, 2019
दुष्काळात शेतीची अक्षरक्षः होरपळ सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न उभा आहे. अशा भीषण संकटात आपल्याकडील पाणी दुसऱ्याला देऊन स्वतःबरोबर दुसऱ्यांची शेती जगवण्याचे मोलाचे कार्य भुयार चिंचोली (जि. उस्मानाबाद) येथील काही शेतकरी मंडळींनी केले आहे. दुसऱ्यांसाठी दूत झालेल्या या...
जानेवारी 24, 2019
सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. कसेबसे खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा....
डिसेंबर 17, 2018
प्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे  शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे. पाबळच्या विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्‍नॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमात फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, शेती-पशुपालन, अन्न-प्रक्रिया इ....
डिसेंबर 03, 2018
मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले यांनी द्राक्ष पिकाच्या उत्तम नियोजनासह देशांतर्गत विक्री, निर्यात आणि बेदाणानिर्मिती अशा तीनही प्रकारे विक्री व्यवस्थापन साधले आहे. त्यांच्याकडे ५० एकर द्राक्ष बाग असून, द्राक्षाच्या उत्पन्नातून कर्नाटकात ६५ एकर शेती खरेदी केली. पूर्वी...
नोव्हेंबर 30, 2018
जळगाव जिल्ह्यातील भोरटेक (ता. भडगाव) येथील शेतकरी संजय बळिराम महाजन हे अवर्षणप्रवण स्थितीला मागील तीन-चार वर्षांपासून तोंड देत आहेत. दिवसात फक्त तासभर चालणाऱ्या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी भरीताच्या व काटेरी वांग्यांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. पीक अवशेषचा वापर व सेंद्रिय पद्धतीचा...
नोव्हेंबर 29, 2018
जळगाव  - जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत ई ग्रामसॉफ्टच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन करण्याची कार्यवाही वर्षभरापासून सुरू असून, सुमारे ६० ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन झाला आहे.  येत्या मार्च, २०१९ पर्यंत जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायतींचा कारभार ई ग्रामसॉफ्टअंतर्गत ऑनलाइन करण्याचे...
नोव्हेंबर 28, 2018
आळंदी, जि. पुणे - राज्यात २८ हजार सरपंच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रत्येक विभागाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व आहे. मात्र गावखेड्याची अर्थात ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी असलेल्या सरपंचांचे प्रश्न मांडायला विधान परिषदेत एकही प्रतिनिधी नसल्याची सरपंचांना खंत आहे. विधान परिषदेवर...
नोव्हेंबर 27, 2018
आळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विक्रम टीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन, डॅालिन सिडलर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड आणि सोनाई...
नोव्हेंबर 23, 2018
अवघी दीड एकर शेती. पाण्याची भीषण अवस्था. तीनशे डाळिंबाची झाडे जगवण्याचे मोठे आव्हान. मनात केवळ जिगर ठेऊन चोपडी (जि. सोलापूर) येथील खळगे कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे. बोअरचे पाणी पाचशे लिटरच्या टाकीत दररोज जमा करून ते पाईपद्वारे झाडांच्या मुळांजवळ द्यायचे. न थकता जोपासलेल्या झाडांपैकी शंभर झाडे फळांवर...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...