एकूण 16 परिणाम
मे 09, 2019
नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही...
जानेवारी 18, 2019
मुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5  कोटी रुपयांचा  निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने 400.3 कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. यादरम्यान कंपनीचा महसूल  2,3131.2 कोटींवरून वधारून 2,473...
जानेवारी 17, 2019
बेंगलुरूः बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींवर चित्रपट बनविण्याकडे वळले आहेत. खेळाडू, चित्रपट कलाकार ते अगदी राजकारण्यांच्या जीवनाचा प्रवास आजवर विविध चरित्रपटांद्वारे उलगडण्यात आला आहे....
मार्च 27, 2018
मुंबई - पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) अटक केलेल्या नीरव मोदीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) चौकशीस ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने परवानगी दिली.  ‘ईडी’ने याचिकेद्वारे चौकशीची मागणी केली होती. न्यायालयाने ‘ईडी’ची याचिका मंजूर केली.  आरोपी सध्या...
मार्च 05, 2018
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भोवतालचे फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचालनालय (ईडी) व प्राप्तिकर विभागासह आता महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मोदीविरोधात कारवाईला...
जानेवारी 17, 2018
नवी दिल्ली - वार्षिक ५० हजार कोटींच्या उत्पादनक्षमतेचा पल्ला गाठणाऱ्या पतंजली उद्योगसमूहाची उत्पादने आता घरबसल्या ऑनलाइन मिळू शकणार आहेत, अशी अधिकृत घोषणा योगगुरू रामदेवबाबा यांनी आज केली. पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण या वेळी उपस्थित होते. ‘हरिद्वार से हर द्वार तक’ या ‘कॅचलाइन’सह ‘...
सप्टेंबर 15, 2017
पुणे - बॅंकिंग फ्रंटिअर्स यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या बॅंकांना फ्रंटिअर्स इन को-ऑप. बॅंकिंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार येथील राजर्षि शाहू सहकारी बॅंकेस २०१६-२०१७ साठीचे बेस्ट एनपीए मॅनेजमेंट ॲवार्ड, बेस्ट ग्रीन इनिशिएटीव्ह पेपरलेस ॲवार्ड, बेस्ट...
जुलै 25, 2017
पुणे - जनता सहकारी बॅंक लि. पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय लेले, तर उपाध्यक्षपदी जगदीश कदम यांची आज एकमताने निवड करण्यात आली. बॅंकेचे निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली...
जुलै 19, 2017
बारामती : येत्या तीन महिन्यात बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बीएसएनलच्या ब्रॉडबँड सेवेने जोडण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती बीएसएनलचे महाप्रबंधक एस.एम. भांताब्रे यांनी दिली. आज बारामतीशी संबंधित काही महत्वाच्या विषयांवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही...
जून 27, 2017
सरसकट ५ टक्के कर आकारणीची मागणी नाशिक - कृषी क्षेत्रातील विविध प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या त्या गटात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के या प्रमाणे आकारणी असेल. मात्र १८ टक्‍क्‍यांपर्यंतची आकारणी कमी करून ती सर्व उत्पादनांसाठी सरसकट ५ टक्के करावी, अशी मागणी होत आहे...
जून 16, 2017
नागपूर येथील कॅम्पसमध्ये 2,000 नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. एकीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरु असताना एचसीएलने लहान शहरांमध्ये आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. याआधी मदुराई आणि लखनऊ येथे कंपनीची दोन केंद्रे सुरु झाली आहेत. येत्या जानेवारी...
जून 11, 2017
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर 16 जूनपासून रोजच्या रोज ठरविले जाणार आहेत, या निर्णयाच्या विरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 16 जूनरोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एआयपीडीएने 16 जूनला 'नो पर्चेस डे' जाहीर केला आहे.   केंद्र...
मे 31, 2017
मुंबई : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. 'जीएसटी'ने देशात एकच कर प्रणाली अस्तित्वात येणार आहे. एकीकडे ऑटोमेशनमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार असताना जीएसटी मात्र आयटीतील तंत्रज्ञांसाठी नवी संधी ठरणार आहे. संपूर्ण ऑनलाइन कर...
मे 17, 2017
सबसिडी बँक खात्‍यात थेट जमा होण्याची शक्‍यता, अनेक गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्‍न कळमनुरी: जिल्‍ह्‍यात खरीप हंगामपासून शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय ई पॉस मशीनद्वारे खत व बियाणांची विक्री केली जाणार आहे. त्‍यामुळे खतावर मिळणारे अनुदान शेतकरी...
एप्रिल 10, 2017
नवी दिल्ली - कन्सोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स अर्थातच सीआयपीडी येत्या 10 मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.  कमिशन वाढवून देण्याबाबत सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या पेट्रोल पंप चालक...
ऑक्टोबर 27, 2016
नवी दिल्ली: भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र कायम आहे. आता कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) संजय बावेजा यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. फ्लिपकार्टतर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या...