एकूण 306 परिणाम
जून 14, 2019
सध्या अर्जुन कपूर त्याचा आगमी चित्रपट ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटातील योध्द्याच्या भूमिकेसाठी अर्जुन जीममध्ये घाम गाळत आहे. आपली शरीरयष्टी त्याने बदलली असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहता अर्जुनने चित्रपटातील भूमिकेसाठी वजन वाढवले असल्याचे दिसत...
जून 12, 2019
मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता...
जून 06, 2019
एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे. 1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक खाचखळग्यांना...
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार...
मे 16, 2019
'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'मध्ये कमली, '...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 13, 2019
प्रेमात वेडं होऊनही अनेक उचापती करणाऱ्या नायक-नायिकांच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेतच. याच धाटणीचा पण थोडं जास्तच जहालपणा करणाऱ्या एका प्रेमवीराची कहाणी मोठ्या पडद्यावर अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे. 'कबीर सिंग' असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 10, 2019
मी लहानाचा मोठा झालो, तो मंगळवार पेठेतल्या सणगर गल्लीत. त्यामुळं ओघानंच पेठेचे संस्कार रुजले. दररोज आजूबाजूला अनेक घटना, घडामोडी घडायच्या आणि आपणही आपल्याला जे मनापासून वाटतं त्याबाबत व्यक्त झालं पाहिजे, असं वाटायचं. आजवर पस्तीसहून अधिक चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सध्या तीन...
मे 07, 2019
खंडोबा तालीम परिसरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पेठेतल्या संस्कारातच जडणघडण झाली. स्वतःतील कलाकार खऱ्या अर्थानं जागा झाला तो इथेच आणि मग सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. भास्कर जाधव दिग्दर्शित ‘नटसम्राट’, ‘गुंता’ अशी नाटकं केली आणि वीस वर्षापूर्वी याच क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबई गाठली. आजवर...
मे 03, 2019
तसे म्हटले तर कुठल्याही प्रकारचे कलाशिक्षण कधीच घेतले नाही. जे काही शिकत गेलो ते गुरूंच्या मार्गदर्शनामुळे. पोर्ट्रेट पेंटिंगची अनेक कामे केली. अनेक मान्यवरांच्या घरी ती विराजमान झाली. पण, ‘कुंपण’ या चित्रपटामुळे कला दिग्दर्शनाकडे वळलो. अर्थात त्यातलेही कुठलेच शिक्षण कधी घेतलेले नव्हते. केवळ...
एप्रिल 30, 2019
मी रहायला पापाची तिकटी परिसरातील कुंभार गल्लीत. घरात दिवसभर सोनारकाम आणि सायंकाळनंतर शेगाव कचोरी स्टॉल. दोन्ही माध्यमातून संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. पण, अभिनयाची हौस काही स्वस्थ बसू देत नव्हती. पण, संधी कुठे आणि कशी मिळणार?, हा प्रश्‍न. अखेर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी भालजी पेंढारकर...
एप्रिल 29, 2019
कलापुरातील गुजरी आणि गंगावेश परिसरात आजवरचं सारं आयुष्य गेलं. शहराचा हा तसा जुना भाग आणि त्यामुळेच लहानपणापासून सांस्कृतिक वातावरणातच घडत गेले. पुढे अभिनय, नृत्य दिग्दर्शन हेच करियर मानले. पण, या साऱ्या गोष्टी करत असतानाच अभिनयातून ‘पीएच. डी.’ संपादन केली. आजवर या क्षेत्रातील कलाकारांनी ‘पीएच. डी...
एप्रिल 28, 2019
मी राधानगरी तालुक्‍यातील येळवडे गावचा. गावातील सोंगी भजन म्हणजे आमच्या कलाविष्काराचं हक्काचं व्यासपीठ. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर चित्रपटातच आपल्याला करिअर करायचं असल्याची खूणगाठ बांधली आणि सव्वीस वर्षांपूर्वी शहरात आलो. आजवर अनेक चित्रपट केले. अडचणी तर होत्याच पण कधीही डगमगलो नाही. अभिनयाबरोबरच...
एप्रिल 27, 2019
सध्या राजकारणाचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. निवडणुकांचा हंगाम आहे आणि प्रचाराच्या फैरी सगळीकडे झडत आहेत. काही ठिकाणी मतदान पार पडले आहे. आता तेथील मंडळी निकालाची वाट पाहत आहेत. खरे तर राजकारण हा बहुतेक मंडळींचा आवडता विषय. नाक्‍या-नाक्‍यावर आणि गल्लोगली त्याच्याच चर्चा झडत असतात. एकूणच...
एप्रिल 26, 2019
नुकतेच चित्रीकरण सुरु झालेल्या 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या टीमपैकी पुण्यातील नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, निर्माता श्रेयश जाधव, संजय दावरा आदींचा समावेश होता. मतदान झाल्यावर या टीमने पुन्हा चित्रीकरणाला सुरवात केली.  गणराज असोसिएट्स आणि...
एप्रिल 24, 2019
मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं,...
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार...